एक्स्प्लोर

Belgaum Crime News : प्रेमी युगुलाने रिक्षात जीवन संपवलं, प्रेमविवाहाला विरोध केल्याने टोकाचं पाऊल

Belgaum Crime News : प्रेमाविवाह करण्यास घरच्यांनी परवानगी दिली नाही म्हणून प्रेमी युगुलाने टोकाचे पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलंय.

Belgaum Crime News : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील हिरेंनंदी गावातून एक अतिशय धक्कादायक घटना उजेडात आली आहे. प्रेमाविवाह करण्यास घरच्यांनी परवानगी दिली नाही म्हणून प्रेमी युगुलाने टोकाचे पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलंय. यात रिक्षामध्ये या प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उजेडात येताच सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पूढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

अल्पवयीन मुलाने मैत्रिणीला टेरेसवरून ढकलं  

दुसरीकडे अशी एक घटना भांडुप पश्चिमच्या महेंद्र स्पेंलडर बिलिंगमध्ये घडली आहे. एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादातून राग अनावर झाल्याने अल्पवयीन मुलाने मैत्रिणीला टेरेसवरून ढकलल्याची घटना समोर आली आहे. भांडुप पश्चिमच्या महेंद्र स्पेंलडर बिलिंगमधील हा धक्कादायक प्रकार आहे. अल्पवयीन मुलाला परीक्षेत कमी मार्क मिळाले होते. यातून त्याच्या मित्राने त्याला चिडवल्याने राग अनावर झाला होता. अशातच मैत्रिणाने त्याला भेटायला बिल्डिंगच्या टॅरेसवर बोलावले होतं. मुलीने मुलाला डेटिंगसाठी विचारले, मात्र मुलाने नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी राग अनावर झालेल्या मुलाने आपल्या मैत्रिणीला इमारतीच्या टेरेसवरून ढकलून तिची हत्या केली. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुला विरोधात कलम 103 (1), 238 बी एन एस 2023 कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतलं आहे. सध्या या प्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

ATMमध्ये फ्रॉड करून पैसे काढणाऱ्याला भंडाऱ्यात अटक, डीबी पथकाची कारवाई

पोलीस स्टेशनसमोरचं असलेल्या गांधी चौकातील अर्बन बँकेच्या एटीएम मशीनची खेळछाड करुन एका टोळीनं हजारो रुपयांची रक्कम काढली होती. ही बाब बँक मॅनेजरच्या लक्षात येताचं तिथं लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून टोळीतील एकाला भंडारा पोलिसांच्या डीबी पथकानं शहरातील एका लॉजवरून अटक केली. त्याचे अन्य सहकारी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. हरियाणा येथील मोहम्मद अर्शद (३२) असं अटक केलेल्या आरोपीचं नावं आहे. या टोळीनं भंडारा शहरासह आणखी कुठं कुठं असा एटीएम फ्रॉड केलाय याचा शोध आता भंडारा पोलीस घेत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हॉस्टेलच्या वादातून लातूरमध्ये हाणामारी, तरुणाचा भोसकून खून, तर दोन जण जखमी, चार जणांना अटक
हॉस्टेलच्या वादातून लातूरमध्ये हाणामारी, तरुणाचा भोसकून खून, तर दोन जण जखमी, चार जणांना अटक
पोटच्या मुलानेच आईला संपवलं, धक्कादायक घटनेनं अहिल्यानगर हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पोटच्या मुलानेच आईला संपवलं, धक्कादायक घटनेनं अहिल्यानगर हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Beed : सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारी, बीडच्या आष्टीत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यावरून हाणामारी, बीडच्या आष्टीत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
Embed widget