एक्स्प्लोर

पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल

पोलीस अंमलदार बळवंत यांनी, काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेल, अशी धमकी दिल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता.

बीड : राज्यातील सरकारी कार्यालय, प्रशासकीय खात्यात, पोलीस (Police) खात्यात होत असलेला भ्रष्टाचार सातत्याने समोर येत आहे. गेल्या काही महिन्यात एसीबीने अनेक जिल्ह्यात धाडी टाकून बड्या अधिकाऱ्यांसह सरकारी नोकरदारांना रंगेहात अटक केली आहे. आता, बीड (Beed) जिल्ह्याच्या नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंमलदार बळवंत यास 10 हजारांची लाच (bribe) स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारातच करण्यात आली. त्यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अमलदार बळवंत हे नेहमीच वादग्रस्त राहिलेले पोलीस कर्मचारी आहेत. 

पोलीस अंमलदार दत्तात्रय बळवंत यांनी, काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेल, अशी धमकी दिल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता, त्याच बळवंत महोदयांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एका प्रकरणातील काम करण्यासाठी संबंधित अंमलदाराने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना एसीबीने पडताळणी करुन सापळा रचला. त्यानुसार उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरात कारवाई करत अंमलदार बळवंत यांस 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

अंमलदाराने शेतकऱ्याला दिली होती धमकी

दरम्यान, या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेला हा कर्मचारी यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. काही महिन्यांपूर्वी शेतीच्या कारणावरून झालेल्या वादात संबंधित अंमलदार एका व्यक्तीस “कॅरेक्टर खराब करून टाकीन” अशी धमकी देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतरही अंमलदाराच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता, लाच स्वीकारताना झालेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा नेकनूर पोलीस ठाणे चर्चेत आले आहे.

हेही वाचा

बायकोची डायरी वाचली अन् पायाखालची जमीन सरकली, फसवणूक झाल्याची बिहीणीला सांगितली व्यथा, लग्नानंतर 12 व्या दिवशी तलाठ्यानं गळ्याला लावली दोर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Crime : 73 वर्षीय महिलेला 'लिव्ह-इन'चं आमिष दाखवून 57 लाखांना लुटलं; भामट्यामुळे वृद्धेवर आली वृद्धाश्रमात जाण्याची वेळ!
73 वर्षीय महिलेला 'लिव्ह-इन'चं आमिष दाखवून 57 लाखांना लुटलं; भामट्यामुळे वृद्धेवर आली वृद्धाश्रमात जाण्याची वेळ!
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक, 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या एमआयडीसी पोलिसांची कारवाई 
गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक, 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या एमआयडीसी पोलिसांची कारवाई 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget