एक्स्प्लोर

Beed Crime: बीडच्या लाचखोर तहसीलदाराच्या घरावर एसीबीची धाड; सोन्याचा मोठा ऐवज सापडला,अंगझडतीत 80 हजारांची रोकडही मिळाली

Nanded crime News: परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या नांदेड येथील घरी एसीबीने छापा टाकला. यावेळी 1 तोळ्याची मिनी गंठण, सहा तोळ्याच्या पाटल्या, 55 हजार रोख असा मुद्देमाल सापडला

Beed Crime news: परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी लाच प्रकरणात अटक केली. त्यानंतर पथकाने नांदेड येथील त्याच्या निवासस्थानाची झाडाझडती घेत येथून रोख रकमेसह 13 तोळे सोने (Gold news) जप्त केल्याची माहिती आहे. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचे नांदेड येथील यशोविहार कॉलनीत घर आहे. परळी येथे त्यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा (Bribe case) दाखल झाला आहे. त्यानंतर परळी येथील घरासह नांदेडच्या घराची झडती घेण्यासाठी पथक दाखल झाले होते. जप्त सोन्यात एक तोळ्याची मिनी गंठण, सहा तोळ्यांच्या पाटल्या, पाच तोळ्याचे कडे आणि एक तोळ्याचे मंगळसूत्र, 55 हजार रोख यांचा समावेश आहे. यापूर्वी परळी येथील निवासस्थानी तपासणी केली असता काही आढळले नव्हते. मात्र, त्यांच्या अंगझडतीत 80 हजार रुपये सापडले होते. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने व्यंकटेश मुंडे यांच्याविरोधात लोकसेवक कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. आता त्यांच्याविरोधात पुढील कारवाई केली जाईल. (Beed news)

एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तर गेल्या काही दिवसांत एसीबीच्या वाढत्या छाप्यांमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, अद्यापही सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचं भीषण वास्तव आहे. 

Beed News: नेमकं प्रकरण काय?

तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तक्रारदारास सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 20 हजार रुपयांमध्ये सौदा ठरला होता. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. एसीबीने तहसीलदरा व्यंकटेश मुंडे यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले. तरीही एसीबीने आवश्यक ते सर्व पुरावे संकलित करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. 

Satara news: साताऱ्यातील मुंढे गावातून चार बांगलादेशींना घेतले ताब्यात 

 साताऱ्यातील कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना मुंढे गावातून पोलिसांनी अटक केल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  मु़ंढे गावातील सह्याद्री रेसिडेन्सीमधून या चौघांना ताब्यात घेण्यात आले. हे बांगलादेशी नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीही वैध कागदपत्रे नसताना वास्तव्य करत होते. बिलाल सलालउद्दीन मोल्ला, आयेशा अदिल शेख, नसरिन अब्दुलसालाय मोल्ला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित मूळचे बांगलादेशातील विष्णुपूर (जि. कालिया, नोडाईल) येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

गळफास घेताना साडी फाटल्याने थोडक्यात बचावले, शिंदेंच्या बीड तालुका उपप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं
निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं
Sangli crime IND vs NZ Final T 20 World Cup: भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट, नाचण्यासाठी फायरब्रिगेडची गाडी अडवून सायरन वाजवायला लावला, पोलिसांनी काठ्या हातात घेताच...
भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट, नाचण्यासाठी फायरब्रिगेडची गाडी अडवून सायरन वाजवायला लावला, पोलिसांनी काठ्या हातात घेताच...
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget