एक्स्प्लोर

Baramati Crime News : विधवेचा गैरफायदा घेऊन शरीरसुखाची मागणी, बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा, किशोर मसाळांवर आता पक्षाकडूनही कारवाईचा बडगा!

Baramati Crime News: बारामतीतील राष्ट्रवादीचा विद्यमान नगरसेवक किशोर मासाळ यांच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मासाळ यांच्यावर पक्ष नेतृत्वाने कारवाई करत राजीनामा मागितल्याची माहिती आहे.

Kishor Masal Baramati Crime News : बारामतीतील राष्ट्रवादीचा विद्यमान नगरसेवक किशोर मासाळ (Kishor Masal) यांच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नगरसेवक किशोर मासाळ यांच्यावर पक्ष नेतृत्वाने कारवाई करत राजीनामा मागितल्याची माहिती आहे. किशोर मासाळ यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर पक्षाकडून हि कारवाई करण्यात आली आहे. एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आलाय. तसेच अजित पवार गेल्याने काय फरक पडला नाही, तू गेल्याने काय फरक पडणार आहे? अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमुळे बारामतीत संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता किशोर मासाळ काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असून या आधी किशोर मासाळ यांनी फेसबुक पोस्ट करून दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र पक्षाने त्यांना राजीनामा मागितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Baramati Crime News : वेळोवेळी अश्लील स्वरूपाच्या मागण्या, विनयभंग करण्याचा प्रयत्न, बदनामी करण्याची धमकी

बारामतीतील राष्ट्रवादीचा विद्यमान नगरसेवक किशोर मासाळ याच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात एका 45 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून किशोर आप्पासाहेब मासाळ यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत आरोपीने फिर्यादी महिलेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्या राहत्या घरी अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप आहे. तसेच वेळोवेळी अश्लील स्वरूपाच्या मागण्या करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या ओळखी व प्रभावाचा धाक दाखवत धमक्या दिल्या. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी देत आर्थिक लाभ मिळवून देण्याची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Kishor Masal: महिलेचा पाठलाग करून तिला मारहाण केल्याचाही आरो

दरम्यान, आरोपीने महिलेचा पाठलाग करून तिला मारहाण केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 253/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 332(c), 74, 75, 78, 115(2), 352 आणि 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय? (Kishor Masal Baramati Crime News)

पतीच्या निधनानंतर एकट्या राहत असलेल्या विधवा महिलेचा गैरफायदा घेत तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करणे, घरात अनधिकृतपणे प्रवेश करून विनयभंग करणे, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणे तसेच मारहाण केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात येथील नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ (रा. सूर्यनगरी, जळोची, बारामती) याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. आरोपीने तिचा वारंवार पाठलाग केला तसेच हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे मासाळ हा येथील राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत तो बिनविरोध निवडून आला होता. त्याच्याकडून हे कृत्य केल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे.

संबंधित बातमी:

धक्कादायक! हुंड्यासाठी मानसिक त्रास, बीडच्या गेवराईत विवाहितेनं संपवलं जीवन, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News: 4 वर्षांचे प्रेम अन् लग्नाला घरच्यांचा नकार; मोकळ्या मैदानात जाऊन प्रेमीयुगुलाने घेतला तो निर्णय, नागपुरातील घटनेनं सगळेच हादरले
4 वर्षांचे प्रेम अन् लग्नाला घरच्यांचा नकार; मोकळ्या मैदानात जाऊन प्रेमीयुगुलाने घेतला तो निर्णय, नागपुरातील घटनेनं सगळेच हादरले
Amravati Crime News: पहिले हाताचा पंजा छाटला, तो रस्त्यावर टाकून तरुण पळत सुटला; पुढे भयंकर घडलं, अमरावतीमधील थरकाप उडवणारी घटना
पहिले हाताचा पंजा छाटला, तो रस्त्यावर टाकून तरुण पळत सुटला; पुढे भयंकर घडलं, अमरावतीमधील थरकाप उडवणारी घटना
Pune Crime Nilesh Ghaywal gang: पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
Nashik Crime News: भावली धरणावर छेडछाड अन् राडा, चारवेळा जीवघेणा हल्ला, इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीला लटकून हल्ला करणारा गुंड शेवटी हायवेवरच धाडकन पडला
भावली धरणावर छेडछाड अन् राडा, चारवेळा जीवघेणा हल्ला, इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीला लटकून हल्ला करणारा गुंड शेवटी हायवेवरच धाडकन पडला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
Embed widget