एक्स्प्लोर

Ashok Kharat Crime News: भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा, जमीन खरेदीसाठी चक्क नॅशनलाईज बँकेचा वापर, आर्थिक व्यवहारातील भागीदारही SIT च्या रडारवर

Ashok Kharat Crime News: भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. अलीकडेच त्याचा नॅशनलाईज बँकेसंबंधी नवा कारनामा उघड झाला आहे.

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी अठरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर भोंदु अशोक खरातच्या SIT चौकशीत अद्याप महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपास सुरू आहे. अशातच आता भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी (Ashok Kharat Crime New)नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं (Crime New) अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. अलीकडेच त्याचा नॅशनलाईज बँकेसंबंधी नवा कारनामा उघड झाला आहे. यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येतंय. परिणामी अशोक खरातचे आर्थिक व्यवहारातील भागीदार आता SIT च्या रडारवर आले आहे.

Nashik Crime News: आर्थिक व्यवहारातील भागीदारही SITच्या रडारवर

दरम्यान, नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांची SIT कडून आता चौकशी केली जाणार आहे. अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारात मोठ-मोठे बांधकाम व्यावसायिक सहभागी असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. यात भोंदू खरात भक्तांकडून श्रद्धेच्या नावावर लाखो रुपये उकळवत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली असून त्या दिशेने तपास सुरु आहे. अशोक खरातची SIT पथकाकडून आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेतीली भागीदारांची माहिती गोळा केली जात असल्याची माहिती आहे. अशातच अशोक खरातची चौथ्या गुन्ह्यात अठरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून तपासातून आणखी काही धक्कादायक माहितीसमोर येण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Crime Case: नॅशनलाईज बँकेतील खाती कल्पना खरातच्या नवावर

दरम्यान, भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदू खरातने अनेक ठिकाणी जमीन खरेदी केल्या आहेत. यांपैकी काही एकर जमीन त्याने शिर्डी येथे देखील खरेदी केल्याची माहिती आहे. त्याची ही सगळी जमीन एकूण 11 ते 12 एकर असल्याचं समोर आलं होतं. अलीकडेच त्याने खरेदी केलेल्या 4 एकर जमीनीसाठी नॅशनलाईज बँक खात्याचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप आहे. या नॅशनलाईज बँकेतील खाती कल्पना खरातच्या नवावर आहेत. संबंधित खात्यायंमधून 17 कोटींचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.पोलीस यंत्रणा पुढील तपास करत असून बरीच माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला, बीडमध्ये गावगुंडांकडून कीर्तनकारांना अमानुष मारहाण; लोखंडी रॉड, केबल वायरने हल्ला
हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला, बीडमध्ये गावगुंडांकडून कीर्तनकारांना अमानुष मारहाण; लोखंडी रॉड, केबल वायरने हल्ला
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
धक्कादायक! जालना जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपी फरार, प्रेम संबंधातून घटना घडल्याचा संशय
धक्कादायक! जालना जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपी फरार, प्रेम संबंधातून घटना घडल्याचा संशय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!
Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा
Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली
Nitin Gadkari Bus Travel : मोदींचं आवाहन, नितीन गडकरींकडून पालखी मार्गाची बसमधून पाहणी
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलीलला अटक करा,संजय शिरसाटांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
SIR : महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर
Embed widget