एक्स्प्लोर

Crime : भोंदू खरात प्रकरणाची अमरावतीत पुनरावृत्ती? तब्बल 180 मुलींच्या अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप, खासदार अनिल बोंडेंचा खळबळजनक दावा

Amravati Viral Video Case : अमरावतीतील अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणी युवकावर POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक तरुणींचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Amravati Viral Video Case अमरावती : परतवाडा-अचलपूर शहरात अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी अयान अहमद तणवीर अहमदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार प्रवीण तायडे (Pravin Tayade) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलीस ठाण्यात POCSO आणि BNS 294 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर परतवाडा पोलीस ठाण्यात भाजप आमदार प्रवीण तायडे आणि भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी दाखल झाल्या आहेत. अश्लील व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी अयान अहमद तणवीर अहमदला अटक केली असून ठाणेदार सुरेश मस्के यांच्याशी भाजपचे शिष्टमंडळ चर्चा करताय. तर आरोपी मोहम्मद तनवीरला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

MP Anil Bonde : अटकेत असलेला युवक MIMचा कार्यकर्ता

दुसरीकडे, परतवाडा प्रकरणी अटकेत असलेला युवक MIM चा कार्यकर्ता असल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. परतवाडा पोलिसांनी अश्लील व्हिडिओ प्रकरणी ज्या युवकाला ताब्यात घेतले आहे, तो एमआयएमचा कार्यकर्ता असल्याचं कळतंय. हे एकट्या मुलाचं काम नाहीये. तर हि एक मोठी गॅंग आहे. ज्यांनी संपूर्ण स्नॅप चॅट, whatsapp ग्रुप बनवले. पोलिसांनी त्या मुलांकडून मोबाईल जप्त करून त्यांचे फोन कॉल तपासावे, अशी मागणीही खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

Amravati Viral Video Case: .....तर 'त्या' आधारे रॅकेट उघड होऊ शकतो

दरम्यान, या प्रकरणात काही मुस्लिम आणि हिंदू समाजाच्या मुली देखील आहे. हे जाळं खूप मोठं पसरलेलं आहे, आणि विशेष म्हणजे चिखलदरा हॉटेलमधील पोलिसांनी सीसीटीव्ही जप्त करून सहा महिन्यातील फुटेज तपासले तर त्या आधारे रॅकेट उघड होऊ शकतो, असेही ते म्हणाले. पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात जायला पाहिजे आणि महिला अधिकाऱ्यांनी आणि सायबर मधील अधिकारी यांची नेमणूक केली पाहिजे. अशी मागणीही खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

Amravati Crime : परतवाडा प्रकरणातील आरोपी आहे तरी कोण?

परतवाडा येथील आरोपी अयान अहमद तणवीर अहमद आहे. हा परतवाडा चिखलदरा रोडवरील एका ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत आहे. त्याचे वडील परतवाडा येथे जुने ऑटो डिलींगचा व्यवसाय करतात.

अयान अहमद तणवीर अहमद याच्यावर 180 मुलींसोबत अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला.

मात्र, सूत्राकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीत अयान अहमद तणवीर अहमद याने 10 ते 15 मुलींसोबत अश्लील व्हिडीओ बनवल्याचं सांगितले आहे.

यावर अजून पोलीसांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. पुढे तपासाअंती ग्रामीण पोलीस अधीक्षक याप्रकरणी अधिकृत माहिती देणार असल्याचं त्यांनी स्वतः एबीपी माझाला सांगितले.

त्यामुळे या प्रकरणी पोलीस काय खुलासा करणार? खरंच त्याने 10 ते 15 मुलींसोबत अश्लील व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल केलं का?

की खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे का? हे आता तपासातून कळू शकणार आहे.

ही बातमी वाचा:

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरलं! आजोबांकडूनच स्वत:च्या चिमुकल्या नातीवर अत्याचार, माणुसकीला काळीमा फासणारी घटना
पुणे हादरलं! आजोबांकडूनच स्वत:च्या चिमुकल्या नातीवर अत्याचार, माणुसकीला काळीमा फासणारी घटना
भिवंडीत प्रसूतीदरम्यान माता-बालकाचा मृत्यू; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप, क्लिनिक बंद करुन डॉक्टर फरार
भिवंडीत प्रसूतीदरम्यान माता-बालकाचा मृत्यू; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप, क्लिनिक बंद करुन डॉक्टर फरार
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवा, राहुल गांधी आक्रमक, पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 
22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवा, राहुल गांधी आक्रमक, पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Gopichand Padalkar : नरेंद्र मोदींचं आवाहन, चारचाकी वाहन सोडून गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा सांगलीच्या फेमस टांग्यातून पाच किलोमीटर प्रवास
मोदींची साद, भाजप नेत्यांचा प्रतिसाद, अलिशान वाहनांच्या ताफ्याला फाटा, गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा टांग्यातून प्रवास
Donald Trump Threat to Iran : घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
Embed widget