एक्स्प्लोर

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला; एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याचा संशय, घटनेनं परिसर हादरला

Amravati Crime News : अमरावती शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमरावतीत दिवसाढवळ्या एका अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

Amravati Crime News : अमरावती शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमरावतीत (Amravati Crime) दिवसाढवळ्या एका अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.  शहरातील राजापेठ अंडरपासजवळ  सकाळी 8.30 च्या सुमारसा ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. एकतर्फी प्रेमातून (One Side Love)  हा चाकू हल्ला (Crime News) झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल काळकर (वय 23 वर्ष) याला पोलीसांनी केली अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सध्या केली जात आहे. मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरसह अमरावती हादरला असल्याचे चित्र आहे.

अल्पवयीन मुलीवर दिवसा ढवळ्या प्राणघातक हल्ला

हाती आलेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील राजपेठ अंडरपास मार्गे एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला पैदल जात होती. दरम्यान, या  मुलीच्या परिसरातच राहणाऱ्या एका युवकाने तिची वाट अडवली आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जखमी केलं. मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या नंतर परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी युवतीकडे धाव घेतली. दारम्यन मारेकरी पळ काढण्याच्या तयारीत असताना त्याचा पाठलाग करून जवळील ऑटो चालकांनी त्याला पकडून जबर मरण करत चांगलीच धुलाई केली. यानंतर या संपूर्ण घटनेची माहती राजपेठ पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी या मारेकऱ्याला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई  पोलीस करत आहेत.

एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याचा संशय

तर जखमी अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, याआधी देखील याच मुलाने अल्पवयीन मुलीला अडीच महिन्यांपूर्वी छेडले होते. त्यावेळी राजापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल काळकर  विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा ही दाखल झाला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडली असून एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे.  

नवजात शिशुला चक्क नालीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघड 

अशीच एक दुसरी धक्कादायक घटना आज अमरावती घडली आहे. अमरावतीत जन्मलेल्या बाळाला चक्क नालीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अमरावतीच्या धारणी तालुक्यातील मोगर्डा गावातील ही घटना आहे. यात मोगर्दा गावात एका नवजात शिशुला नालीत फेकण्यात आले आहे. इतकच नाही तर त्याच्या अंगावर गवताचा गठ्ठा देखील टाकण्यात आल्याचे कृत्य कुण्या अज्ञाताने केलं आहे. मात्र, दैव बलवत्तर म्हणून या बाळाचे प्राण वाचले आहे. सध्या या बाळाला धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र, या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असून या घटनेमागे नेमकं कोण, याचा देखील शोध घेत आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: त्र्यंबकेश्वर मंदिरात 3000 रुपयांत 'व्हीआयपी' दर्शन, शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनची A टू Z स्टोरी
त्र्यंबकेश्वर मंदिरात 3000 रुपयांत 'व्हीआयपी' दर्शन, शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनची A टू Z स्टोरी
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
Crime : भोंदू खरात प्रकरणाची अमरावतीत पुनरावृत्ती? तब्बल 180 मुलींच्या अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप, खासदार अनिल बोंडेंचा खळबळजनक दावा
भोंदू खरात प्रकरणाची अमरावतीत पुनरावृत्ती? तब्बल 180 मुलींच्या अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप, खासदार अनिल बोंडेंचा खळबळजनक दावा, म्हणले आरोपी MIM चा कार्यकर्ता
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार

व्हिडीओ

Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Kalyan Crime news: कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
Embed widget