एक्स्प्लोर

Amravati Crime News: आशा वर्करकडूनच तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेला जबर मारहाण; पोटावरव ही मारलं, दातही पाडले; मेळघाटातील घटना 

अमरावती जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात घर बांधकामाच्या किरकोळ वादावरून आशा वर्करनेच एका तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटावरव तसेच गुप्तांगावर जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Amravati Crime News : अमरावती जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात घर बांधकामाच्या किरकोळ वादावरून आशा वर्करनेच (Asha Worker) एका तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटावरव तसेच गुप्तांगावर जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत गर्भवती महिलेचे (Pregnant Woman) दातही पाडले असल्याचे पुढे आले आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील ही घटना असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सध्या पोलीस करत आहे.

....तर मेळघाट्यातील आदिवासी महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा? 

पुढे आलेल्या माहितीनुसार, गर्भवती महिलेसह तिच्या पतीलाही लाकडी काठीने जोरदार मारहाण करण्यात आली आहे. त्यात तिचा पती देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या गर्भवती महिलेवर आणि तिच्या जखमी पतीवर चूरणी येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. या प्रकरणी चिखलदरा पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर चिखलदरा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे. मात्र गर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी नियुक्त असलेल्या आशा वर्करकडूनच गर्भवती महिलांना अशा प्रकारची मारहाण होत असेल तर मेळघाट्यातील आदिवासी महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.

एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार संशयिताशी पीएसआयचा तब्बल ३५२ वेळा कॉल?

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचे एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार संशयिताशी तब्बल ३५२ वेळा मोबाईलवर संवाद झाल्याचे पोलिस तपासात समोर आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पीएसआय दत्तात्रय पोटे यांच्याविरोधात शहरातील एमडी ड्रग्जसाठा प्रकरणातील फरार आरोपी व सध्या दुबईमध्ये असल्याचा संशय असलेल्या अरबाजशी वारंवार संवाद झाल्याबाबत अरबाजच्या मोबाईल सीडीआर तपासात समोर आले आहे. 

मागील काळात या दोघात 352 वेळा फोनवर संपर्क झाल्याचे निष्पन्न झाले. पीएसआय पोटे हे एमआयडीसी पोलीस स्थानकात कार्यरत असताना दोघांमध्ये हा संवाद झाल्याचे मानले जात आहे.  यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. पीएसआय पोटे यांचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (डीसीआर) व संभाषणाचे रेकॉर्डिंग तपासण्यात आले. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी, “पोटे व संशयित यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग तपासण्यात आले असून, त्यात तूर्त तरी कोणतेही आक्षेपार्ह मजकूर आढळून आलेला नाही,” असे स्पष्ट केले.

दरम्यान, पीएसआय पोटे यांची एक महिन्यापूर्वी  एलसीबीतून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे. या घडामोडींमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अबरार कुरेशी हा पीएसआय पोटे यांचा इनफॉर्मार म्हणून काम करायचा, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे.  परंतु आता चौकशी अंतिम सत्य काय ते समोर येणार आहे. चौकशीत दोषी आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा ही पोलिस अधीक्षक यांनी दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'

व्हिडीओ

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
Embed widget