एक्स्प्लोर

Akola Crime: लग्नाच्या मिरणवूकीत चक्क नंग्या तलवारी; तरुणांना तलवारीसह नाचनं आलं अंगाशी, चिमुकल्याच्या डोक्याला जबर मार, 5 टाके लागले

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील बाळापूर (Balapur Crime) शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. काल (6 फेब्रुवारी) रात्री एका लग्नाच्या मिरणवूकीत नंग्या तलवार फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील बाळापूर (Balapur Crime) शहरा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. काल (6 फेब्रुवारी) रात्री एका लग्नाच्या मिरणवूकीत नंग्या तलवार फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र, या लग्न मिरवणुकीत तरुणांना नंग्या तलवारीसह नाचनं चांगलंच अंगाशी आलंय. कारण, डीजेवर तालावर काही तरुण या ठिकाणी नंग्या तलवारी फिरवत होते, याचं वेळी बाजूला उभ्या असलेल्या एका लहान मुलाच्या डोक्याला ही तलवार लागलीये. यात मुलाच्या डोक्याला मोठा मार लागलाये. तर त्याच्या डोक्याला 5 टाके लागले आहे. (Akola Crime News)

Akola Crime News : पोलिसांकडून अक्षम्यपणे दुर्लक्ष?

दरम्यान, मुलावर बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. या प्रकरणी बाळापूर शहर पोलीस पुढील तपास करतायेत. दरम्यान, एखाद्या कार्यक्रमात म्यानातून तलावर उपसली तरी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होते. मात्र, काल बाळापूरात या लग्न मिरवणुकीत अशाप्रकारे तलवारी फिरविल्याव जात असेल तर त्यावेळी पोलिसांकडून अक्षम्यपणे दुर्लक्ष झालं होत कां? असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळेता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Parbhani : काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते आपआपसात भिडले, एक जण जखमी

दुसरीकडे, परभणीच्या पाथरीत काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते आपआपसात भिडले आहे. यात काँग्रेस कार्यकर्त्यांला चाकू लागल्याने शिवसेनेचा एक जण जखमी झाला आहे. परभणीच्या पाथरीतील देवनांद्रा जिल्हा परिषद गटातील गुलशन नगर येथील मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून हा वाद झालाय. यात काँग्रेस आणि एकनाथ शिंदें शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली आहे. ज्यात एक जण जखमी झाला आहे.

Parbhani News : किरकोळ कारणावरून काँग्रेस आणि शिंदे सेनेचे कार्यकर्त्यांत हाणामारी, पोलीस बंदोबस्तात वाढ

दरम्यान, आज मतदान पार पडत असताना किरकोळ कारणावरून काँग्रेस आणि शिंदे सेनेचे कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. त्यांनतर त्याचे पर्यवसान हाणामारी झाले. ज्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा चाकू लागल्याने शिंदे सेनेचा कार्यकर्ता हा जखमी झाला आहे. वसीम शेख असे जखमी झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असुन पाथरीत प्रथमोपचार करून परभणी येथे हलवण्यात आले आहे. पोलिसानी तत्काळ घटनास्थळी पोचत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यामूळे पुढील वाद टळला आहे. दरम्यान पाथरीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 
Nagpur Crime News: लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
Satara Crime News: म्हसवडमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून वाद; अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड? इंस्टाग्राम पोस्टवरून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
म्हसवडमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून वाद; अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड? इंस्टाग्राम पोस्टवरून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Embed widget