एक्स्प्लोर

Akola News : मुदतबाह्य कीटकनाशके नव्या बॉटलमध्ये टाकून विक्री? अकोला जिल्हा कृषी विभागाची मोठी कारवाई; 21 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Akola News : अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अकोला जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केलीय.

Akola News : अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अकोल्यातल्या एमआयडीसी भागात व्हि.जे क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशके उत्पादन स्थळावर ही कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या ठिकाणी उपस्थित कर्मचारी व मजूरवर्गाकडून मुदत बाह्य कीटकनाशके बॉटल फोडून त्यामधील कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये टाकणे, त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नवीन स्टीकर लावणे, अशाप्रकारचं कामकाज सुरू होतं. आधीच अडचणीच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याची अशा पद्धतीने होणारी फसवणूक हि गंभीर बाब असून यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होते आहे.

21 लाख 95 हजार रुपयांचा मुदतबाह्य कीटकनाशके साठा जप्त

पुढे आलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात कीटकनाशके कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून मुदतबाह्य ज्याची किंमत 21 लाख 95 हजार रुपयांचा साठा कृषी विभागाने जप्त केलाय. या उत्पादनस्थळावरून 8 कीटकनाशकेचे नमुने घेण्यात आली असून प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. तर या तपासणीचा अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सध्या सुरू आहे. मात्र ऐन शेतातील मशागतीची महत्वाच्या काळात असा प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी वर्गासह प्रशानातं खळबळ उडाली आहे.

पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर चालवल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर, 14 ट्रॅक्टरसह 83 लाखांचा मुद्देमाल जप्त

वाळूची होणाऱ्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवून गंभीर जखमी केलं. यानंतर आता भंडारा पोलीस वाळू माफियांच्या विरोधात चांगलीचं ॲक्शन मोडवर आली आहे. कारधा पोलिसांनी बेलगाव येथील नहारातून वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या तब्बल १४ ट्रॅक्टरला सापळा रचून ताब्यात घेतलं.  या कारवाईत १३ ब्रास रेती आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह असा एकूण ८२ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, कारधा पोलिसांनी वाळू माफियांवर कारवाई केली, यात महिला पोलिसांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

हेही वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा
Embed widget