एक्स्प्लोर

Ahilyanagar News :  कुंपणानेच शेत खाल्लं! अमली पदार्थांच्या कारवाईत पोलीस हवालदाराचा सहभाग; अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचा बडगा

Ahilyanagar News : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस हवालदार शाम सुंदर गुजर याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या कारवाईत गुजर याचा सहभाग असल्याने गुजर यांना बडतर्फ करण्यात आलंय.

Ahilyanagar News : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस हवालदार शाम सुंदर गुजर याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर येथे केलेल्या अमली पदार्थांच्या कारवाईत गुजर याचा सहभाग असल्याने गुजर यांना बडतर्फ करण्यात आलं. अमली पदार्थांच्या केलेल्या कारवाईत पोलीस (Ahilyanagar Police) हवालदार गुजर यांस पुणे ग्रामीण पोलिसांनी 18 जानेवारीला अटक केली होती. दरम्यान, पुणे पोलिसांचा (Pune Police) अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहिल्यानगर (Ahilyanagar News) पोलीस अधीक्षकांनी हि बडतर्फची कारवाई केली आहे.

दरम्यान, पोलीस हवालदार गुजर याने मुद्देमाल कक्षात जमा असलेला अमली पदार्थ त्याच्या साथीदाराच्या मार्फत विकल्याचा आरोप होता. आरोपानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाची तपासणी करून पंचनामा केला होता. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाई एकूण पाच जण अटकेत असून त्यात पोलीस हवालदार गुजरचाही समावेश आहे. परिणामी पुणे पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी हि बडतर्फची कारवाई केली आहे.

Kolhapur News : कोल्हापुरातील कसबा बावडा मातंग वसाहतीत दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी 

कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या मातंग वसाहतीमध्ये किरकोळ कारणावरून तरुणांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये काठ्या आणि तलवारीचाही वापर केल्यामुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. या हाणामारीत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या हाणामारीचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आल आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देखील दाखल करण्याचं काम शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होतं.

Gondia Crime : रेल्वे गाडीतून दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक; कुर्ला एक्स्प्रेसमध्ये कारवाई

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळातील रेल्वे सुरक्षा दलाने 'ऑपरेशन सतर्क' अंतर्गत रेल्वे गाड्या आणि परिसरात प्रतिबंधित द्रव्ये, दारू व तंबाखू उत्पादनांच्या तस्करीविरुद्ध सतत तपासणी मोहीम सुरू केली आहे. या अभियानांतर्गत आरपीएफ गोंदिया पोस्ट व जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी गोंदिया रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या कुर्ला एक्स्प्रेस मधून दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पकडले. लकी बंजारे जि. राजनांदगाव व प्रेमदास करें  यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याजवळ गोंदिया राजनांदगावचे जनरल तिकीट सापडले. त्यांची बॅग तपासली असता त्यात देशी दारूचा 31 पव्यांचा साठा, एकूण 2 लिटर 790 मिलि दारू आढळून आली... याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक करत कारवाई केली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Crime News: फार्मा कंपनीचा झोनल मॅनेजर ठरला सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी, मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देत घातला गंडा, उच्चशिक्षिताने संपवलं जीवन
फार्मा कंपनीचा झोनल मॅनेजर ठरला सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी, मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देत घातला गंडा, उच्चशिक्षिताने संपवलं जीवन
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Pimpri Chinchwad Crime : आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ
आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
Share Market : शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 75 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी दिलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
Embed widget