एक्स्प्लोर

Ahilyanagar Crime News : पोलिसांच्या नाकावर टिच्चून अहिल्यानगरमध्ये दोन वर्ष बांगलादेशींचं वास्तव्य; गुप्तचर यंत्रणा करतेय काय?

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर दक्षिण कमांड मिलीटरी इंटेलिजेंस यांच्या गुप्त बातमीद्वारे पोलिसांनी पोखर्डी शिवारातून तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे.

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर दक्षिण कमांड मिलीटरी इंटेलिजेंस यांच्या गुप्त बातमीद्वारे अहिल्यानगरच्या एमआयडी पोलिसांनी (Ahilyanagar MIDC Police) कारवाई करत पोखर्डी शिवारातून तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. मागील दोन वर्षांपासून हे बांगलादेशी (Bangladeshi citizens) अवैधरित्या अहिल्यानगरमध्ये राहत होते. जहांगिर अबुताहेर शेख (रा. चातपुर ठाणा हजीगंज, राज्य चेटोग्राम, बांगलादेश), हनीफ अब्दुल खलीद शेख (रा. खजीर खाली थाना शेनवाग पोस्टे शेबरहाट बांगलादेश) आणि मश्रफ हबीब शेख (रा. चातपुर ठाणा हजीगंज, राज्य चेटोग्राम, बांगलादेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या बांग्लादेशी नागरिकांची नाव आहेत. (Ahilyanagar Crime News)

कुठलाही व्हिजा अथवा परवानगी नसताना विनापरवाना घुसखोरी करुन पोखर्डी शिवारात राहत होते, अशी गोपनिय माहिती मिळाल्याने एमआडीसी पोलीस स्टेशनचे दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी आणि अमंलदार यांनी स्वतः जावून खात्री केली. यावेळी पोखर्डी शिवारात (Pokhardi Shivar) एका खडी क्रेशरवर तिन संशयित इसम मिळून आले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

त्यांच्याकडे कुठलीही परवानगी अथवा परवानगीची कागदपत्रे मळून आली नाही. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे मिळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे. सदर बांगलादेशी नागरिकांवर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे. सदर कारवाईमध्ये सदन कमांड मिलीटरी इन्टेलिजन्स अहिल्यानगर यांची मदत घेण्यात आली. 

गुप्तचर यंत्रणा करतेय काय?

दरम्यान, संबंधित व्यक्तींचा एखाद्या देशविरोधी कारवाईत सहभागी आहे का? यांच्यासह इतर काही लोक अवैधरित्या घुसखोरी करून अहिल्यानगर किंवा महाराष्ट्रात राहत आहेत का? याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून दोन वर्षे बांग्लादेशी अवैधरीत्या वास्तव्यास होते. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा करतेय काय? असा सवाल उपस्थित होत असून थेट मिलीटरी इन्टेलिजन्सने माहिती कळवल्यानंतर कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयानक कांड, महिला एकटी असताना रूमध्ये शिरला अन्...; महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना

Beed crime news: 'केबिनमध्ये बोलावून किस करायचे, माझ्या छाती अन् गुप्तांगाला बॅड टच करायचे'; बीडच्या क्लासमध्ये 17 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप
पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget