एक्स्प्लोर

Ahilyanagar Crime: 'कॉलेजला जाते' सांगून 15 वर्षीय मुलगी घरातून बाहेर पडली, नराधमांनी अपहरण करून घनदाट जंगलात नेलं, 5 दिवस डांबून ठेवत नको ते केलं, अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याच्या राहुरी (Rahuri) तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ‘कॉलेजला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला पाच दिवस घनदाट जंगलात डांबून ठेवण्यात आले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली असून तपास वेगाने सुरू आहे.

Ahilyanagar Crime: बेपत्ता झाल्यानंतर तक्रार

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी घरातून बाहेर पडली होती. सायंकाळपर्यंत ती परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र काहीच ठोस माहिती न मिळाल्याने त्यांनी तत्काळ राहुरी पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून विशेष पथक नेमले.

Ahilyanagar Crime: तांत्रिक तपासातून उलगडा

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करण्यात आला. तपासादरम्यान मुलीला नाशिक–सुरत मार्गालगत असलेल्या रामशेज किल्ला परिसरातील जंगलात नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ त्या भागात शोधमोहीम राबवून मुलीची सुटका केली.

Ahilyanagar Crime: तिघांना अटक

सुटकेनंतर पीडितेच्या जबाबानुसार तिला पाच दिवस जंगलात डांबून ठेवण्यात आले होते. या काळात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. या प्रकरणी मुक्तार हैदर पठाण (मुख्य आरोपी), कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध POCSO Act तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime: यांनी केली कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस गणेश वाघमारे, इफ्तेखार सय्यद, चांद भाई पठाण, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस गणेश वाघमारे आणि इफ्तेखार सय्यद हे करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nagpur News: चार वर्षीय चिमुकला रात्रभर अंगणवाडीत कोंडला गेला, खेळता खेळता खोलीत गेला, तिथेच झोप लागली अन्...; नागपूरमधील धक्कादायक घटना

Bhigwan Kidnapping Case: भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; तरूणी मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलीस ठाण्यात, पळून गेल्यानंतर कुठे कुठे लपले अन् फिरले तपशील समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
Ulhasnagar Crime: ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget