Donald Trump Tariff :अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीलादलेल्यानवीनआयातशुल्कामुळेआशियाईबाजारहादरलेआहेत. त्यामुळेशेअरबाजारातमोठीघसरणहोतअसल्याचेदिसूनयेतआहे. शुक्रवारीसुरुवातीच्याव्यवहारातआशियापॅसिफिकक्षेत्रातीलबहुतेकशेअर्सलालरंगातउघडलेत. तरजपानचानिक्केई 225 अंकांनीम्हणजेच 0.6 टक्केघसरलाय, तरदक्षिणकोरियाचाकोस्पीदेखील 3.2 टक्क्यांनीघसरलाय.
सेन्सेक्स 175 अंकांनी घसरला, तर निफ्टी देखील 24750च्या खाली
डोनाल्डट्रम्पयांनीभरतासहअनेकदेशांवरकरलादण्याच्याआदेशावरस्वाक्षरीकेलीआहे. नुकताचट्रम्पयांनी 10 ते 41 टक्क्यांपर्यंतच्याकरलादण्याचाटॅरिफ‘अस्त्रा’चाआदेशजारीकेलाआहे. यानिर्णयामुळेअमेरिकेलाआर्थिकसुरक्षामिळेलआणिवर्षानुवर्षेसुरूअसलेलाव्यापारातीलअसमतोलहीदूरहोईल, असंडोनाल्डट्रम्पयांनीस्पष्टकेलेआहे. त्याचाचपरिणामआतामात्रभारताप्रमाणे आशियाई शेअरबाजारसुद्धास्पष्टपणेजाणवूलागलाआहे. ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून भारतीय आयातीवर 25 टक्के कर लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांनी भारताची रशियाकडून सुरू असलेली तेल आयात आणि अमेरिकेसोबतच्या दीर्घकालीन व्यापारातील अडथळे ही कर लादण्यामागील मुख्य कारणे असल्याचे नमूद केले आहे.
अशातच, ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 25 टक्के करप्रणालीमुळे देशांतर्गत बाजारात निराशा दिसून येत आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025 रोजी, सेन्सेक्स 175 अंकांनी घसरला, तर निफ्टी देखील 24750 च्या खाली व्यवहार करत आहे. तरदुसरीकडॆ जपानचा निक्केई 225 अंकांनी म्हणजेच 0.6 टक्के घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पीही 3.2 टक्के घसरला. याशिवाय, तैवानचा TAIEX 0.4 टक्के घसरला, तर ऑस्ट्रेलियाचा S&P/ASX 200 म्हणजेच 0.7 टक्के घसरला. दुसरीकडे, हाँगकाँगचा हँग सेंग देखील 0.2 टक्के घसरला असल्याचेदिसूनआलेआहे.
जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील संकट
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वी २ एप्रिल रोजी पहिल्यांदाच जगभरातील देशांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली होती. त्यावेळीही जागतिक बाजारपेठेत मोठी घसरण दिसून आली. तथापि, त्यानंतर त्यांनी ९० दिवसांसाठी आपल्या निर्णयावर ब्रेक लावला. दरम्यान, अमेरिकेने अनेक देशांशी व्यापार करार केले आहेत. परंतु ज्या देशांशी अमेरिकेचा करार नव्हता, त्यांच्यावर अमेरिकेच्या दबावाच्या धोरणाचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात शुल्क लादले जात आहे.
संबंधित बातमी:
