नवी दिल्ली:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरणविषयकसमितीनं6 ऑगस्ट 2025 ला रेपोरेटमध्ये कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर आता भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानंगृहकर्जावरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफइंडियानंगृहकर्जाच्याव्याजदरात25 बेसिसपॉईंटचीवाढकरण्याचानिर्णयघेतलाआहे.

स्टेटबँकऑफइंडियानंहानिर्णयनव्याकर्जदारांसाठीलागूकेलाआहे. यानिर्णयाचीअंमलबजावणी1 ऑगस्ट2025पासूनकेलीजाणारआहे. त्यामुळंनव्यानंगृहकर्जघेणाऱ्यांनाअधिकEMI द्यावालागेल. द इकोनॉमिकटाइम्सच्यारिपोर्टनुसारआतास्टेटबँकऑफइंडियागृहकर्ज7.50 टक्केते8.70 टक्केदरानंदेईल.

स्टेटबँकऑफइंडियानंव्याजदरातकमाल25 बेसिसपॉईंटचीवाढकेलीआहे. गृहकर्ज7.50 टक्केते8.45 टक्केयाव्याजदरानंदिलंजातहोतं. मात्रआतानव्याकर्जदारांनाहेकर्ज7.50 टक्केते8.70 टक्क्यांनीदिलंजाईल. स्टेटबँकेनंकिमानव्याजदरकायमठेवलायतरकमालव्याजदरातवाढकेलीआहे. स्टेटबँकेनंयोनोइन्स्टाहोमटॉपअपलोन8.35 टक्केठेवलंआहे. एक्स्टर्नलबेंचमार्कलेंडिगरेट 8.15 टक्केठेवलाआहे.

रिझर्व्हबँकऑफइंडियाच्यापतधोरणविषयकसमितीचीबैठक4 ते6 ऑगस्ट2025 दरम्यानपारपडलीहोती. याबैठकीतरेपोरेटमध्येकोणताहीबदलकरता5.5टक्केठेवण्याचानिर्णयघेण्यातआलाहोता. त्यानंतरगृहकर्जाच्याव्याजदरातवाढकेलीजातआहे.

स्टेटबँकऑफइंडियानंगृहकर्जाच्याव्याजदराचीकमालमर्यादावाढवलीआहे. याचाथेटपरिणामजेकर्जदारकमालव्याजदरपर्यायनिवडूनकर्जघेतीलत्यांनाअधिकदरानंव्याजद्यावंलागेल. ज्याकर्जदारांचीक्रेडिटप्रोफाईलकिंवाकर्जप्रवर्गअप्परस्लॅबजवळअसेलत्यांनाअधिकईएमआयद्यावालागेल. 25 बेसिसपॉईंटनंव्याजदरवाढलातरीईएमआयवरपरिणामहोऊशकतो.

जरएखाद्याकर्जदारानं30 लाखांचंकर्ज20 वर्षांच्याकालावधीसाठीघेतलंअसेल. तरत्यांचामासिककर्जाचाहप्ता8.45 टक्क्यानुसार25830 रुपयेअसेल. यामध्ये25 बेसिसपॉईंटचीवाढझाल्यास26278 रुपयेदरमहाईएमआयद्यावालागेल. म्हणजेचदरमहा450 रुपयेअधिकEMI द्यावालागेल. कर्जाच्यापूर्णकालावधीचाविचारकेल्यासएकूण1 लाखरुपयेद्यावेलागतील.

यूनियनबँकऑफइंडियानंगृहकर्जाचाव्याजदर7.35 टक्क्यांवरुनवाढवून7.45 टक्केकेलाआहे. एचडीएफसीबँकेचागृहकर्जाचाव्याजदर7.90 टक्के, आयसीआयसीआयबँक8 टक्केआणिअॅक्सिसबँक8.35टक्केआहे.

एचडीएफसीबँकेच्यागृहकर्जाच्यावितरणातपहिल्यातिमाहीत7 टक्केवाढझालीआहे. तर, आयसीआयसीआयबँकेच्यागृहकर्जाच्यापोर्टफोलिओत10.30 टक्केवाढझालीआहे. खासगीबँकांच्यातुलनेतसरकारीबँकांनीगृहकर्जवितरणातचांगलीकामगिरीकेलीआहे. स्टेटबँकऑफइंडियाच्यागृहकर्जपोर्टफोलिओत14 टक्केआणिबँकऑफबडोदाच्यागृहकर्जपोर्टफोलिओत18 टक्केवाढझालीआहे.