एक्स्प्लोर

Silver Rate : चांदीनं एका वर्षात दिला 98 टक्के परतावा, जानेवारीत खेळ बिघडला, गुंतवणूकदार नफ्यात की तोट्यात? 

Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एका वर्षात  98 टक्के परतावा मिळाला आहे. मात्र, काही रिटेल गुंतवणूकदारांना 18 टक्के इतकाच परतावा मिळाला आहे. 

Silver Rate नवी दिल्ली :  चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या वर्षभरात 98 टक्के परतावा मिळाला आहे. चांदीच्या दरात गेल्या वर्षात मोठी वाढ झाली होती. जानेवारी 2026 मध्ये चांदीच्या दरानं 4 लाखांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. या सर्व घडामोडींमध्ये चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या काही रिटेल गुंतवणूकदारांना फक्त 18 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे. 

DSP म्युच्युअल फंडच्या सप्टेंबर 2026 च्या NETRA अर्ली मध्ये यासंदर्भात दावा करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 31 जुलै 2026 पर्यंत गेल्या 12 महिन्यात सिल्वर ईटीएफएस जी मध्ये गुंतवणूक ती 56 टक्के तोट्यात आहे. चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक 98 टक्के परतावा दिसत असला तरी बहुतांश गुंतवणूकदार तोट्यात आहेत. तर, काही जणांना 18 टक्के परतावा मिळाला आहे. 

चांदीमध्ये गुंतवणूक केल्यानं काही गुंतवणूकदारांना 18 टक्के परतावा कसा मिळाला हे जाणून घेण्यासाठी मार्केट रिटर्न आणि इन्वेस्टर रिटर्न यातील फरक समजून घ्यावा लागेल. 18 टक्के आकडेवारी ही इन्वेस्टर रिटर्न मनी वेटेड रिटर्न आहे. यामध्ये गुंतवणूकदारानं किती पैशांची गुंतवणूक केली आणि तो पैसा बाजारात कधी आला याचा विचार केला जातो. म्हणजेच सुरुवातीला 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास आणि त्यामध्ये नफा वाढल्यास गुंतवणूकदारानं 5 लाखांची गुंतवणूक केल्यास त्यावर मिळालेल्या परताव्याचा परिणाम दिसून येईल. 

जानेवारी 2026 चांदीच्या दरामध्ये मोठ्या घडामोडी दिसून आल्या. जानेवारी 2026 मध्ये सिल्वर ETFs मध्ये 11761 कोटी रुपयांचा इनफ्लो आला होता. चांदीचे दर सर्वाधिक होते तेव्हा ही गुंतवणूक आली होती.  DSP च्या विश्लेषणानुसार 31 जुलै 2026 पर्यंत 12 महिन्यांमध्ये सिल्वर ईटीएफएस मध्ये पैसे लावण्यात आले होते. ती गुंतवणूक तोट्यात आहे.  बहुतांश गुंतवणूकदारांनी चांदीचे दर वाढल्यानंतर गुंतवणूक केल्यानं दर घसरल्यानंतर त्यांचं नुकसान झालं.    

चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर गुंतवणूक केल्यानं गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. काही गुंतवणूकदारांनी चांदीचे दर वाढत राहतील असा अंदाज बांधत गुंतवणूक केल्यानं त्यांना फटका बसला. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची 1 लाख रुपयांची फसवणूक
सावधान! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची 1 लाख रुपयांची फसवणूक
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
Advertisement

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget