Short Term Investment: उद्योजकांचे जग कायमच अत्यंत वेगाने बदलताना दिसते. प्रत्येक आठवड्यात नवीन संधी, बाजारात अचानक बदल, आणि प्रत्येक निर्णय तातडीचा वाटू लागतो. त्यामुळे झटपट यश मिळवणे म्हणजे मोठे यश समजले जाते. एका तिमाहीत दुप्पट महसूल, एखादा ट्रेंड पकडला, किंवा “सगळे करतायत म्हणून” गुंतवणूक करावी असे वाटू लागते. पण अनेक यशस्वी उद्योजक सांगतात की असे पटकन मिळालेले विजय जास्त काळ टिकत नाहीत. खरी संपत्ती संयम, सातत्य आणि दीर्घकालीन विचार यांतून निर्माण होते.

Continues below advertisement

शॉर्ट-टर्म विचार आकर्षक पण त्याची किंमतही मोठी

उद्योजक म्हणून तत्काळ फायदा दिसला की लगेच त्यात गुंतवणूक करण्याचा मोह होतो. अचानक वाढलेली विक्री, व्हायरल झालेला प्रॉडक्ट किंवा हाय-रिस्क गुंतवणूक हे सगळं प्रगती झाल्यासारखं दिसतं. पण असे उतावळे निर्णय हळूहळू व्यवसाय आणि वैयक्तिक आर्थिक नियोजन दोन्ही बिघडवतात ते शॉर्ट-टर्म मानसिकतेमुळे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्योजक अनेकदा व्यवसायाच्या सुरक्षिततेकडे जास्त लक्ष देतात आणि कुटुंबाचे संरक्षण मागे राहते. कशामुळे हे प्लॅनिंग चूकू शकते?

Continues below advertisement

-उतावीळ आणि चुकीची गुंतवणुक

-अनिश्चित उत्पन्नावर अवलंबून राहणे

-कुटुंबाच्या दीर्घकालीन प्लॅनिंगला उशीर

-कंपाउंडिंगचा फायदा गमावणे

संपत्ती शांतपणे वाढते -एका क्षणात नाही

व्यवसाय वाढवणे असो किंवा कुटुंबासाठी सुरक्षितता उभारणे. संपत्ती ही अचानक वाढत नाही. ती सिस्टिम, डिसिप्लिन आणि टाइम यांच्या जोरावर वाढते.

उद्योजकांसाठी लाँग-टर्म प्लॅनिंग म्हणजे फक्त बिझनेस ग्रोथ नाही. त्यात कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता तयार करणेही येते. इथेच टर्म इन्शुरन्स मदतीला येते.

टर्म प्लॅन फक्त “सेफ्टी नेट” नाही. तो उद्योजकांना रिस्क घेण्याची मोकळीक देणारा दीर्घकालीन आर्थिक आधार आहे.

जे महत्त्वाचे आहे त्याचे संरक्षण हाच लाँग-टर्म विचार

उदयोजकांवर तुमचे कर्मचारी, क्लायंट आणि तुमचे कुटुंब - हे तिघेही अवलंबून असतात. त्यामुळे आर्थिक संरक्षण ही ऐच्छिक गोष्ट नसून मूलभूत गरज आहे. टर्म इन्शुरन्स याची खात्री करतो की काही जरी अनपेक्षित घडले तरी तुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचण येणार नाही.

एचडीएफसी लाइफ क्लिक 2 प्रोटेक्ट सुप्रीम (HDFC life Click 2 Protect Supreme) हा प्लॅन अशांसाठीच आहे जे आजच्या पलीकडे विचार करतात.

HDFC Life Click 2 Protect Supreme: लाँग-टर्म प्लॅनिंग का सोपे?

हा प्लॅन तुमच्या आर्थिक प्रवासात काही महत्त्वाचे फायदे देतो:

रिटर्न ऑफ प्रीमियम ऑप्शन -पॉलिसी संपेपर्यंत जिवंत राहिल्यास भरलेले सर्व प्रीमियम परत मिळतात.

स्पेसिफाइड टर्मिनल इलनेस निदान झाल्यास डेथ बेनिफिटचे अ‍ॅक्सेलरेशन (वय 80 पर्यंत) आवश्यक वेळी आर्थिक मदत होते.

इन्क्रीजिंग डेथ बेनिफिट (200% पर्यंत) जबाबदाऱ्या वाढल्या तर तुमच्या कुटुंबाचे कव्हरही वाढते.

या वेगवान जगात उद्योजकासाठी सर्वात मोठी शक्ती म्हणजे लाँग-टर्म विचार करण्याची क्षमता. झटपट मिळणारे छोटे फायदे येतात आणि जातात. पण खरी संपत्ती, स्थैर्य आणि मनःशांती हे हळूहळू आणि व्यवस्थित प्लॅनिंगने तयार होते.

Disclaimer: हा एक प्रायोजित लेख आहे. ABP Network Pvt. Ltd. आणि/किंवा ABP Live या लेखातील मजकूर किंवा मते समर्थन करत नाहीत. वाचकांनी स्वतःच्या विवेकाने निर्णय घ्यावा.