मुंबई:भारतीयशेअरबाजारासाठीनववर्षातीलदुसराआठवडानिराशाजनकराहिला. सेन्सेक्सवरीलटॉप10 कंपन्यांपैकी7 कंपन्यांचंबाजारमूल्यघटलं. तर, केवळतीनकंपन्यांच्याबाजारमूल्यातवाढझाली. सेन्सेक्सवरीलटॉप10 पैकी7 कंपन्यांचंबाजारमूल्य 363412.18 लाखकोटीरुपयांनीघटलं. 5 जानेवारीते9 जानेवारीयाकालावधीतसर्वाधिकनुकसानरिलायन्सइंडस्ट्रीजचंझालं. गेल्याआठवड्यातबीएसईसेन्सेक्स2185.77 अंकांनीघसरला. रिलायन्सइंडस्ट्रीज, एचडीएफसीबँक, टाटाकन्सलटन्सीसर्व्हिसेस, भारतीएअरटेल, इन्फोसिस, बजाजफायनान्स, एलअँडटीयाकंपन्यांचंबाजारमूल्यघटलं. तर, आयसीआयसीआयबँक, भारतीयस्टेटबँकआणिहिंदूस्थानयूनीलीवरच्यास्टॉकमध्येतेजीदिसूनआली.

गेल्याआठवड्यातरिलायन्सइंडस्ट्रीजचंबाजारमूल्य158532.91 कोटीरुपयांनीघसरुन1996445.69 कोटीरुपयेझालंआहे. एचडीएफसीबँकेचंबाजारमूल्य96153.61कोटीरुपयांनीकमीहोऊन1444150.26 कोटीरुपयेझालंआहे. भारतीएअरटेलचंबाजारमूल्य45274.72कोटीरुपयांनीकमीहोत1155987.81 कोटीझालंआहे. बजाजफायनान्सचंबाजारमूल्य18729.68 कोटीरुपयांनीकमीहोत587700.75कोटीरुपयेझालंआहे. एलअँडटीचंबाजारमूल्य18728.53 कोटीरुपयांनीकमीहोत553912.03 कोटीरुपयेझालंआहे. टीसीएसचंबाजारमूल्य15232.14 कोटीरुपयांनीकमीहोत1160682.48 कोटीरुपयेझालंआहे. इन्फोसिसचंबाजारमूल्य10760.59कोटीरुपयांनीकमीहोत670875 कोटीरुपयेझालंआहे.

कोणत्याकंपन्यांचंबाजारमूल्यवाढलं?

आयसीआयसीआयबँकेच्याबाजारमूल्यात34901.81 कोटीरुपयांचीवाढहोऊनते1003674.95 कोटीरुपयांवरपोहोचलंआहे. हिंदूस्थानयूनीलीवरचंबाजारमूल्य6097.19 कोटीरुपयांनीकमीहोऊन557734.23 कोटीरुपयेझालं. तर, स्टेटबँकऑफइंडियाचंबाजारमूल्य599.99 कोटींनीवाढून923061.76 कोटीरुपयेझालं.

बाजारमूल्याच्यानिकषानुसारसेन्सेक्सवररिलायन्सइंडस्ट्रीजपहिल्यास्थानावरआहे. रिलायन्सइंडस्ट्रीजनंतरएचडीएफसीबँक, टीसीएस, भारतीएअरटेल, आयसीआयसीआयबँक, स्टेटबँकऑफइंडिया, इन्फोसिस, बजाजफायनान्स, हिंदूस्थानयूनीलीवरआणिएलअँडटीचाक्रमांकलागतो.

13 जानेवारीलाबीएसईएसएमईवरगॅबियनटेक्नोलॉजीजचाशेअरलिस्टहोणारआहे. 14 जानेवारीलाएनएसईएसएमईवरविक्टरीइलेक्ट्रिकवेईकलआणिबीएसईएसएमईवरयजूरफायबरसलिस्टहोणारआहे. 16 जानेवारीलाबीएसईआणिएनएसईवरभारकोकिंगकोललिस्टहोणारआहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचागुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)