एक्स्प्लोर

Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   

Share Market Today :  भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला. निफ्टीमध्ये 93 अंकांची तेजी दिसून आली.

SHARE MARKET TODAY: भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 283.29 अंकांच्या तेजीसह 83734.25 अंकांवर होता. दुसरीकडे निफ्टी 93.95 अंकांच्या तेजीसह 25819.35 वर बंद झाला. सुरुवातीच्या काळात बाजारात विक्रीचं सत्र पाहायला मिळाल्यानं निफ्टीमधील घसरण 25645.15 अंकांपर्यंत पोहोचली होती. मात्र, दुपारी शेअर बाजारात पुन्हा खरेदी सुरु झाल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले.   

भारतीय शेअर बाजारात लार्ज कॅप शेअरच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरन चांगली कामगिरी केली. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांकात 0.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयटी निर्देशांक वगळता इतर सेक्टोरल निर्देशांक तेजीत बंद झाले. मेटल, एफएमसीजी आणि पीएसयू बँक निर्देशांकात 1 टक्क्यांची तेजी दिसून आली. प्रायव्हेट बँक,रिअल्टी, ऑटो आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रात 0.5 टक्क्यांची वाढ झाली. निफ्टी आयटी निर्देशांकात 1.2 टक्क्यांची तेजी दिसून आली.  

गुंतवणूकदारांची 1.78 लाख कोटींची कमाई

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 471.89 लाख कोटींवर पोहोचलं आहे. मंगळवारी बीएसईचं बाजारमूल्य 470.11 लाख कोटी होतं. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 1.78 लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.78 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

बीएसईवरील टॉप 30 शेअर पैकी 18 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली. आयटीसी, एक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये 1.18 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, इटरनल, इन्फोसिस, अदानी पोर्टस आणि एचसीएल टेकच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.    

बीएसईवर लिस्ट असलेल्या 4383 शेअरमध्ये आज ट्रेडिंग झालं. 2243 शेअरमध्ये तेजी दिसून आली तर 1952 शेअरमध्ये घसरण झाली. 188 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झालेली नाही. 112 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. 100 शेअरनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SIP : शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 
शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 
EPFO : ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, 1000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात येणार
ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, खात्यात 1000 रुपयांपर्यंत रक्कम येणार
Iran- Israel War : इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, LPG च्या पुरवठ्यावर संकट, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले, गॅसचे दर वाढण्याची शक्यता? 
इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, कतारनं LNG चं उत्पादन थांबवलं, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले
Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 6.5 लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्स 1048 अंकांनी कोसळला
इराण आणि अमेरिकेचा संघर्ष पेटला, इकडे शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 6.5 लाख कोटी स्वाहा 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
Director Quentin Tarantino And Family Killed In Iranian Airstrike: इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार; राज्यसभेबाबत दोन्ही आघाड्यांची वेट अँड वॉचची भूमिका
शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार; राज्यसभेबाबत दोन्ही आघाड्यांची वेट अँड वॉचची भूमिका
Embed widget