एक्स्प्लोर

Share Market Update : अखेर शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स, निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांनी 1.73 लाख कोटी कमावले 

Share Market : भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली. सेन्सेक्स 316.57 अंकांनी वधारला. 

Share Market Update मुंबई : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 हे दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले. शेअर बाजारात सुरुवातीच्या घसरणीनंतर पुन्हा तेजी दिसून आली. अमेरिका- इराण यांच्यातील वाढता तणाव, कच्चा तेलाच्या दरातील तेजी , आयटी शेअर मधील घसरण यामुळं सुरुवातीला बाजारावर परिणाम दिसून आला. मात्र, खरेदीदारांनी शेअर खरेदी करण्यास सुरु केल्यानं बाजारात तेजी दिसून आली. 

 आज शेअर बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 316.57 अंकांच्या तेजीसह  82814.71 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 50 निर्देशांक 116.90 अंकांच्या  तेजीसह 25571.25  वर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी दिसून आली.

निफ्टी मिडकॅप निर्देशांकात 0.5 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर, स्मॉल कॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला. आयटी निर्देशांकात 1 टक्क्यांची घसरण झाली.  ऊर्जा, मेटल, कॅपिटल गुडस आणि पीएसयू बँक निर्देसांकात 1 ते 2 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

गुंतवणूकदारांनी 1.73 लाख कोटी कमावले

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 466.95 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गुरुवारी बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 465.22 लाख कोटी इतकं होतं. म्हणजेच बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 1.73 लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.73 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. 
 
सेन्सेक्सवर 30 पैकी 22 शेअरमध्ये तेजी दिसून आली. यामध्ये सर्वाधिक तेजी एनटीपीसीच्या शेअरमध्ये 2.73 टक्क्यांची वाढ झाली. एल अँड टी, हिंदूस्तान यूननिलीवर, बजाज फायनान्स, पॉवरग्रीडचे शेअर तेजीसह बंद झाले. तर, टेक महिंद्रा, इन्फोसिस, इटरनल, एचसीएल टेक आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. 

बीएसईवर आज एकूण 4349 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. यापैकी 1917 शेअर तेजीसह बंद झाले. तर, 2265 शेअरमध्ये घसरम दिसून आली. 167 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण दिसून आली नाही. 82 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 204 शेअरनी 52 आठवड्यांचा निचांक गाठला. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget