एक्स्प्लोर

Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? आकडेवारी सांगत कर्जाबाबत म्हणाले...

रॉबर्ट कियोसाकी यांचं Rich Dad Poor Dad हे पुस्तक लोकप्रिय असून आर्थिकदृष्ट्या सजग होण्यासाठी हे पुस्तक अनेकांसाठी मार्गदर्शक ठरलं आहे. 

नवी दिल्ली : Rich Dad Poor Dad या पुस्तकामुळं रॉबर्ट कियोसाकी यांचं नाव जगभरात पोहोचलं आहे. रिच डॅड पूअर डॅड या पुस्तकामध्ये पैशांच्या वापरासंदर्भात रॉबर्ट कियोसाकी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या अनेकांना मार्गदर्शक ठरतात. कियोसाकी यांनी त्यांच्यावर 1.2 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज असल्याचं सांगितलं आहे. तुम्हाला इतक्या मोठ्या रकमेमुळं आश्चर्य वाटू शकतं, मात्र त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.  

खरेतर रॉबर्ट कियोसाकी यांच्यावरील 10 हजार कोटी रुपयांचं कर्ज वैयक्तिक नाहीये. या कर्जाचा मोठा भाग त्यांच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीशी संदर्भातील आहे. या गुंतवणुकीत इतर भागीदार देखील सहभागी आहेत.  

कियोसाकी यांनी सांगितलं कर्ज किती?

रॉबर्ट कियोसाकी दीर्घकाळापासून सांगतात की ते कर्जाचा वापर पैसे निर्माण करण्यासाठी वापरतात. अलीकडेच त्यांनी Get Rich Education पॉडकास्टवर बोलताना सांगितलं की त्यांच्यावर 1.2 अब्ज डॉलरचं कर्ज आहे.

कियोसाकी यांच्या मते प्रत्येक कर्ज खराब नसतं. कियोसाकी यांच्या मते जर कर्ज घेतलेल्या पैशांचा वापर एखादी संपत्ती खरेदी करण्यासाठी करावा ज्यातून पैशांची कमाई होऊ शकते. कर्जाचा वापर असा केल्यास गुंतवणुकीसाठी घेतलेलं कर्ज असं मानलं जाऊ शकतं. 

कियोसाकी यांच्यावरील कर्ज कोण भरणार?

रॉबर्ट कियोसाकी यांच्यावरील कर्ज त्यांना स्वत: भरायचं नाहीये. 1.2 अब्ज डॉलरचा अर्थ असा नाही की रॉबर्ट कियोसाकी यांनी स्वत: तितकं कर्ज घेतलं आहे.  रॉबर्ट कियोसाकी यांची विभक्त पत्नी आणि व्यवसाय भागीदार किम कियोसाकी यांनी म्हटलं  की कर्ज रिअल इस्टेट गुंतवणुकीचा भाग आहेत. ज्यामध्ये दोन्ही भागादीरांनी मिळून गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या पोर्टफोलिओत 1500 अपार्टमेंट यूनिट्सचा समावेश आहे. म्हणजेच 1.2 अब्ज डॉलर्सची थेट गुंतवणूक आहे.

कर्ज घेत पैशांची निर्मिती कशी करतात?

रॉबर्ट कियोसाकी अशा संपत्तीमध्ये पैशांची गुंतवणूक करण्याबाबत बोलतात, ज्यातून सातत्यानं कमाई होते. समजा एखाद्या गुंतवणूकदारानं बँकेकडून कर्ज घेतलं आणि मालमत्ता किंवा घर खरेदी केलं. त्या प्रॉपर्टीतून मिळणारे भाडे त्या कर्जाच्या परतफेडीसाठी आवश्यक असलेल्या रकमेपेक्षा अधिक असेल तर ते कर्ज फायदेशीर ठरतं. रॉबर्ट कियोसाकी अशा प्रकारच्या कर्जाला फायदेशीर कर्ज म्हणतात. क्रेडिट कार्डवरुन महागड्या वस्तूंची खरेदी करणे, किंवा ज्यातून कोणतीही कमाई होत नाही असं कर्ज खराब कर्ज या प्रकारात येते.  

कियोसाकी कर्जाबाबत काय म्हणतात?

रॉबर्ट कियोसाकी यांच्यामते अधिक किंमत असणारी मालमत्ता विकण्याऐवजी कर्ज घेऊन पैसे जमवू शकतो. या प्रकारे आपली मालमत्ता विकावी लागत नाही. तेच पैसे दुसरी मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न कतात.  मात्र, हा पर्याय देखील जोखीम युक्त असतो, जर मालमत्तेची किंमत कमी झाली किंवा घराचे भाडे कमी झाल्यास व्याजाचा भार वाढू शकतो, त्यामुळं कर्जाची परतफेड करणं अवघड होऊ शकते.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Embed widget