एक्स्प्लोर

देशाच्या तिजोरीत मोठी भर, परकीय चलनसाठ्यात 1.48 अब्ज डॉलर्सची वाढ, RBI ने जाहीर केली आकडेवारी

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. 15 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 1.48 अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे.

Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. 15 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 1.48 अब्ज डॉलर्सने वाढून 695.10 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने हा आकडा जाहीर केला आहे. सप्टेंबर 2024  च्या अखेरीस, भारताचा परकीय चलन साठा 704.885अब्ज डॉलर्सवर पोहोचला, जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. एकूण साठ्यातील हा सर्वात मोठा वाटा आहे. डॉलर व्यतिरिक्त, या मालमत्तांमध्ये युरो, पौंड आणि येन सारख्या परकीय चलनांच्या किमतीतील चढउतारांचा परिणाम देखील समाविष्ट आहे.

भारताच्या राखीव निधीत 15 दशलक्ष डॉलर्सची वाढ

या आठवड्यात सोन्याचा साठा 2.16 अब्ज डॉलर्सने घसरून 86.16 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. आयएमएफमधील भारताच्या राखीव निधीत 15 दशलक्ष डॉलर्सने वाढून 4.75 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. साधारणपणे, आरबीआय वेळोवेळी बाजारात डॉलर्स खरेदी आणि विक्रीसारखी पावले उचलून रुपयातील तीव्र घसरण रोखण्याचा आणि तरलता संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. आरबीआय परकीय चलन बाजारावर बारीक लक्ष ठेवते आणि गरज पडल्यासच हस्तक्षेप करते, जेणेकरून रुपयाच्या विनिमय दरात जास्त चढ-उतार होणार नाहीत.

पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यातही सुधारणा

दुसरीकडे, पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यात थोडीशी सुधारणा झाली आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात स्टेट बँक ऑफ पाकिस्तानची होल्डिंग 13 दशलक्ष डॉलर्सने वाढून 14.256 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. मध्यवर्ती बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशाचा परकीय चलन साठा 19.571 अब्ज डॉलर्सवर राहिला. यापैकी, व्यावसायिक बँकांचा वाटा 5.315 अब्ज डॉलर आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडे 14.256 अब्ज डॉलर परकीय चलन साठा आहे. केट्रेड सिक्युरिटीजच्या मते, एकूण परकीय चलन साठा 19.6 अब्ज डॉलर आहे. ज्याची आयात 2.32 महिन्यांची आहे. एसबीपीच्या साठ्यात आठवड्या-दर-आठवड्यामध्ये 0.09 टक्क्यांनी वाढ होऊन 14.3 अब्ज डॉलर झाले. व्यावसायिक बँकांच्या साठ्यात 1.16 टक्क्यांनी वाढ होऊन 5.3 अब्ज डॉलर झाले.

महत्वाच्या बातम्या:

New Cheque Payment Rules : चेक पेमेंट होणार झटपट, नवा नियम लागू; रिझर्व्ह बँकेकडून चेक ट्रान्सेक्शन सिस्टीममध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
Embed widget