एक्स्प्लोर

RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या काळात यूपीआय पेमेंटसंदर्भात नवा नियम लागू करण्याची शक्यता आहे. नव्या नियमानुसार 10 हजारांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार पूर्ण होण्यास एक तासांचा वेळ लागू शकतो.

नवी दिल्ली : आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजीटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी नवा नियम लागू करु शकते. नव्या नियमानुसार यूपीआयद्वारे पेमेंट करताना ते पूर्ण होण्यासाठी 1 तासांचा वेळ लागू शकतो. डिजीटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आरबीआय 10000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे यूपीआय किंवा डिजीटल ट्रान्सफरचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी 1 तासांची वाट पाहावी लागेल. 

RBI च्या प्रस्तावानुसार एखादा व्यक्ती 10000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम अकाऊंट टू अकाऊंट वर्ग करणार असेल तर बँक तो व्यवहार तातडीनं पूर्ण करण्याऐवजी 1 तासांचा वेळ घेईल. या दरम्यान ग्राहकाला संबंधित व्यवहार रद्द करण्याची संधी देखील असेल. 

देशात डिजीटल फसवणुकीचे गुन्हे वेगानं वाढलेले आहेत. आकडेवारीनुसार 2021 मध्ये डिजीटल फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या 2.6 लाख इतकी होती. 2025 मध्ये ती वाढून 28 लाख झाली आहे. 2021 मध्ये डिजीटल फसवणुकीच्या प्रकरणातील संख्या 551 कोटी रुपये होती ती वाढून 22931 कोटी रुपये झाली आहे. 

आरबीआयच्या मते फसवणुकीचे प्रकार तांत्रिक नसतात. फसवणूक करणारे लोक फोन कॉल किंवा मेसेज करुन भीती दाखवून किंवा आमिष दाखवून स्वत: च्या खात्यात पैसे वर्ग करुन घेतात. दरम्यानच्या काळात थोडा वेळ देण्यात आल्यास लोक विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतात म्हणजे आणि डिजीटल फसवणूक प्रकार रोखले जाऊ शकतात.

आरबीआयकडून यूपीआय पेमेंट संदर्भातील नव्या सूचना लागू झाल्यानंतर देखील मर्चंट पेमेंट, ई मँडेट, एनएसीएच व्यवहार, चेक पेमेंट याशिवाय ग्राहाकांनी ज्यांना विश्वासार्ह निवडलं आहे. त्यांच्या खात्यातील व्यवहार जलदगतीनं होतील. 

आरबीआयच्या इतर सूचना 

70 वर्षांपेक्षा अधिक वर्षांचे लोक आणि दिव्यांगांना मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी ट्रस्टेड पर्सनची मंजुरी आवश्यक असेल. एखाद्या खात्यात 25 लाखांपेक्षा अधिक रक्कम आल्यास त्याची चौकशी केली जाईल. क्विक स्विच फीचरद्वारे ग्राहक एका क्लिकवर डिजीटल पेमेंट बंद करु शकतात. 

आरबीआयच्या नव्या सुधारणांचा वापर फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी होणार असला तरी यूपीआयच्या त्वरित पेमेंटच्या प्रक्रियेचा वेळ वाढू शकतो. काही जणांना ही यंत्रणा गैरसोयीची वाटू शकते. मात्र, आरबीआयनं यावर नागरिकांकडून आणि संस्थांकडून 8 मे 2026 पर्यंत सूचना मागवल्या आहेत. आरबीआय त्यानंतर अंतिम निर्णय घेईल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  
तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  
Silver Price: चांदीचे भाव गगनाला भिडणार; आयात नियमांत मोठा बदल; दरवाढीची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केलं भाकित
चांदीचे भाव गगनाला भिडणार; आयात नियमांत मोठा बदल; दरवाढीची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केलं भाकित
SBI FD मध्ये 1 लाखांची गुंतवणूक, मिळवा 64,227 रुपये व्याज, काय आहे बँकेची स्कीम? 
SBI FD मध्ये 1 लाखांची गुंतवणूक, मिळवा 64,227 रुपये व्याज, काय आहे बँकेची स्कीम? 
Gold Price: आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
Embed widget