एक्स्प्लोर

Home Loan : गृह कर्ज अन् वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार? आरबीआयच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरणविषयक समितीची बैठक 4 जूनपासून सुरु होणार आहे. या बैठकीत रेपो रेट घटवण्याचा निर्णय होऊ शकतो.  

RBI To Cut Repo Rate Again:  गृह कर्ज आणि वाहन कर्जाचा हप्ता लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. महागाईचा दर 4 टक्क्यांपेक्षा कमी असल्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जूनच्या पतधोरण विषयक बैठकीनंतर रेपो रेट पुन्हा घटवू शकतं. येत्या शुक्रवारी रेपो रेट घटवण्यासंदर्भातील घोषणा आरबीआयकडून केली जाऊ शकते. आरबीआय यावेळी देखील 0.25  टक्के रेपो रेट घटवू शकते. गेल्या सहा महिन्यात आरबीआयनं दोनवेळा रेपो रेटमध्ये घट केली आहे. सध्या रेपो रेट 6.00 टक्क्यांवर आहे. येत्या 6 जूनला रेपो रेट घटवण्यासंदर्भातील मोठी घोषणा केली जाऊ शकते.

रेपो रेटमध्ये कपातीची अपेक्षा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरणविषयक समितीची बैठक येत्या 4 जूनपासून सुरु होणार आहे. आरबीआयनं फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये झालेल्या पतधोरणविषयक बैठकीत रेपो रेट दोन्ही वेळा 0.25 टक्क्यांनी घटवण्याची घोषणा केली होती. आणखी एकदा रेपो रेट 0.25 टक्क्यांनी घटवल्यास अमेरिकेकडून वाढवण्यात आलेल्या आयात शुल्काच्या निर्णयामुळं निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेनंतर देखील भारताच्या जीडीपीला वाढण्यास मदत होईल. आरबीआयचे मुख्य गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासह सहा सदस्यांची समिती रेपो रेटसंदर्भातील निर्णय जाहीर करते. पतधोरण विषयक समितीचे अध्यक्ष आरबीआयचे गव्हर्नर असतात.  

तज्ज्ञ काय म्हणतात ?

रिझर्व्ह बँकेच्या बैठकीसंदर्भात शेअर बाजार तज्ज्ञांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मते महागाई नियंत्रणात असल्यानं आरबीआयच्या विविध उपायांमुळं स्थिती सामान्य अशल्यानं पतधोरण विषयक समिती येत्या 6 जूनला रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करेल.  

 रेटिंग एजन्सी इक्राचे प्रमुख अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांच्या या आर्थिक वर्षात सीपीआय महागाई दर 4 टक्क्यांच्या खाली असल्यानं रेपो रेट मध्ये 0.25 टक्के कपातीची अपेक्षा आहे. या आर्थिक वर्षाच्या शेवटी रेपो रेट 5.25 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सलग दोनवेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे.  आरबीआयचे गव्हर्नर झाल्यानंतर संजय म्हलोत्रा यांनी सलग दोनवेळा रेपो रेट कमी केल्यानं कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. आता पुन्हा एकदा आरबीआयची पतधोरण विषयक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत कर्जदारांना पुन्हा दिलासा मिळू शकतो. आरबीआयनं रेपो रेट घटवल्यानंर बँकांकडून गृह कर्ज आणि वाहन कर्जाचे व्याज दर घटवले जातात. याचा फायदा कर्जदारांना होतो. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार

व्हिडीओ

Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Embed widget