नवीदिल्ली: रिझर्व्हबँकऑफइंडियाकडूनडिसेंबरमहिन्यातरेपोरेटमध्ये25 बेसिसपॉईंटचीकपातकेलीजाण्याचीशक्यताआहे. रॉयटर्सनंकेलेल्यासर्वेक्षणातबहुतांशअर्थतज्ज्ञांनीरेपोरेटमध्येकपातीचाअंदाजवर्तवलाआहे. येत्या5 डिसेंबरलारेपोरेट5.25 टक्केहोईल,असाअंदाजअर्थतज्ज्ञांनीवर्तवलाअसूनहाचरेपोरेट2026 मध्येकायमराहूशकतो, असाअंदाजवर्तवण्यातआलाआहे.

अन्नधान्याच्यादरातीलकपातआणिजीएसटीचेदरकमीकेल्यानंभारतातीलग्राहकमहागाईचानिर्देशांकऑक्टोबरमध्ये0.25 टक्केनोंदवण्यातआलाआहे. दुसरीकडेडॉलरच्यातुलनेतरुपयाचंमूल्य89.49 रुपयांवरपोहोचलंआहे.

RBI Repo Rate : आरबीआय रेपो रेट घटवणार?

आरबीआयचेगव्हर्नरसंजयम्हलोत्रायांनीयाआठवड्यातअलीकडीलआर्थिकडेटापाहताव्याजदरातकपातीचीसंधीअजूनहीआहे, असेसंकेतदिलेआहेत. आरबीआयनंऑगस्टपासूनरेपोरेटस्थिरठेवलेआहेत. संजयम्हलोत्रायांनीपहिल्यासहामहिन्यातरेपोरेटमध्ये100 बेसिसपॉईंटचीकपातकेलीहोती.

आरबीआयच्यापतधोरणविषयकसमितीचीबैठक3डिसेंबरते5 डिसेंबरपर्यंतसुरुराहणारआहे. रॉयटर्सच्यासर्व्हेनुसार80 पैकी62 टक्केअर्थशास्त्रज्ञांनीरेपोरेटमध्ये25 बेसिसपॉईंटचीकपातआरबीआयकडूनकेलीजाईलअसाअंदाजवर्तवलाआहे. त्याचवेळी18 अर्थतज्ज्ञांनीरेपोरेटमध्येकोणताहीबदलहोणारनाही, असाअंदाजवर्तवलाआहे.

भारताचीअर्थव्यवस्थाजुलैतेसप्टेंबरयाकालावधीत7.3 टक्क्यांनीवाढण्याचीशक्यताआहे. रॉयटर्सच्याअंदाजानुसार 2026 मध्येशेअरबाजारउच्चांकगाठूशकतो. त्यामुळंरेपोरेटमधीलकपातीचाअंदाजव्यक्तकेलाजातोय.

अमेरिकेचेअध्यक्षडोनाल्डट्रम्पयांनीभारतीयवस्तूंच्याआयातीवर50 टक्केशुल्कलादलंआहे. दुसरीकडेविदेशीगुंतवणूकदारांनीभारतीयशेअरबाजारातूनमोठ्याप्रमाणावरपैसेकाढूनघेतलेआहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दुप्पट टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांनी अगोदर भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं होतं. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवून यूक्रेन विरुद्धच्या युद्धासाठी रशियाच्या मदतीचा ठपका ठेवत ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 असं मिळून 50 टक्के टॅरिफ लादलं होतं. त्याचा फटका भारतीय निर्यातदारांना बसला आहे. त्याचवेळी भारतात जीएसटीच्या स्लॅबच्या दरात कपात केल्याचा थोडासा सकारात्मक परिणाम दिसत आहे. 

अमेरिकाआणिभारतयांच्यातीलव्यापारकरारकधीहोणारयाबाबतस्पष्टताआलेलीनाही. कॅनराबँकेचेमुख्यअर्थशास्त्रज्ञमाधवनकुट्टी जीयांनीपुढीलअर्ध्यावर्षापर्यंतरेपोरेट5.25 टक्केराहण्याचाअंदाजवर्तवलाआहे.