एक्स्प्लोर

RBI  : सर्वोदय सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई, खराब आर्थिक स्थितीमुळे परवाना रद्द

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अपुरे भांडवल, उत्पन्नाची कमी शक्यता आणि बँकिंग नियामक कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याचे कारण देत सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.

RBI News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अपुरे भांडवल, उत्पन्नाची कमी शक्यता आणि बँकिंग नियामक कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याचे कारण देत सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. ही सहकारी बँक आजपासून आपला बँकिंग व्यवसाय बंद करेल. महाराष्ट्र सहकारी आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक यांनाही बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची आणि लिक्विडेटरची (समापक) नियुक्ती करण्याची विनंती करण्यात आली आहे.

बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नव्हती

बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नव्हती, तसेच ती बँकिंग नियमन कायद्यांतर्गत अनेक नियामक आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली होती. बँकेचे कामकाज चालू ठेवणे हे ठेवीदारांच्या आणि सार्वजनिक हितासाठी हानिकारक ठरेल असं आरबीआयने म्हटलं आहे. 

आरबीआयने ही कारवाई का केली

आरबीआयच्या मते, बँकेकडे पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाची कमी शक्यता होती, तसेच ती बँकिंग नियामक कायद्यांतर्गत अनेक नियामक आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली होती. आरबीआयने पुढे म्हटले आहे की, बँक चालू ठेवणे हे ठेवीदारांच्या आणि सार्वजनिक हितासाठी हानिकारक ठरेल. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, ती आपल्या विद्यमान ठेवीदारांना पूर्ण परतफेड करण्यास असमर्थ ठरेल. बँकेला आपला बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी देणे हे सार्वजनिक हितासाठी हानिकारक ठरेल, असेही आरबीआयने नमूद केले. परवाना रद्द झाल्यानंतर, बँकेला ठेवी स्वीकारणे आणि परतफेड करणे यासह बँकिंग व्यवसाय करण्यास तात्काळ प्रभावाने मनाई करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रकिया होणार सुलभ, ग्राहकांसाठी ॲक्सिस बँकेनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोने 5 दिवसांमध्ये 4919 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात उच्चांकाच्या तुलनेत 2 लाखांची घसरण, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा दर
सोने 5 दिवसांमध्ये 4919 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात उच्चांकाच्या तुलनेत 2 लाखांची घसरण, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा दर
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण संक्रमण शुल्क आकारणार? तेल निर्यातीपेक्षाही मोठा फायदा होणार
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण संक्रमण शुल्क आकारणार? तेल निर्यातीपेक्षाही मोठा फायदा होणार
PM Kisan E-KYC : 30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
Gold-Silver Rate: ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर कडाडले! 'या' कारणांमुळे सराफा बाजारात तेजी, जाणून घ्या आजचे दर
ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर कडाडले! 'या' कारणांमुळे सराफा बाजारात तेजी, जाणून घ्या आजचे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indrayani river Fish : देहूतील इंद्रायणीत मृत माशांचा खच, आषाढी वारीच्या तोंडावर नदी प्रदूषित, वारकऱ्यांच्या जीवाशी कोण खेळतंय?
देहूतील इंद्रायणीत मृत माशांचा खच, आषाढी वारीच्या तोंडावर नदी प्रदूषित, वारकऱ्यांच्या जीवाशी कोण खेळतंय?
Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
Embed widget