एक्स्प्लोर

Home Loan : गृह कर्ज स्वस्त होण्याची शक्यता, आरबीआय पुन्हा रेपो रेटमध्ये कपात करणार, रिपोर्टमध्ये मोठा दावा

RBI Repo Rate: मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार डिसेंबरमध्ये होणाऱ्या पतधोरणविषयक समितीच्या बैठकीत आरबीआय रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करु शकते, असा दावा करण्यात आला आहे.

RBI Repo Rate मुंबई : जर तुम्ही घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. येत्या काळात गृह कर्ज आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा कपात करु शकते. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार डिसेंबरमध्ये होणार्‍या पतधोरणविषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी केला जाऊ शकतो. त्यामुळं या वर्षाच्या शेवटी रेपो रेट 5.25 टक्के असेल. अलीकडच्या काळात महागाई घटलेली असल्यान आरबीआय पुढील दोन पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्याची शक्यता नाही.

HSBC च्या रिपोर्टमध्ये दावा

HSBC ग्लोबल रिसर्चच्या रिपोर्टमधील दाव्यानुसार ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यातील पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये बदल केला जाणार नाही. आरबीआय डिसेंबरच्या पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत 25 बेसिस पॉईंटनं रेपो रेटमध्ये कपात करु शकते. त्यामुळं 2025 च्या अखेरपर्यंत रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येईल.

जूनमध्ये महागाई घटली

जून महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांक आधारित महागाईचा दर मे महिन्यातील 2.8 टक्क्यांवरुन कमी होऊन जूनमध्ये 2.1 टक्के झाली आहे. महागाईतील ही घसरण अन्नपदार्धांच्या किंमती कमी झाल्यानं आली आहे. ज्यामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. रिपोर्टमधील दाव्यानुसार 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत सरासरी महागाई दर 2.7 टक्क्यांवर असेल. आरबीआयचा अंदाज 2.9 टक्के असून त्यापेक्षा कमी असेल.

आरबीआय गव्हर्नर काय म्हणाले?

आरबीआयचे मुख्य गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी मंगळवारी सीएनबीसी टीव्ही 18 सोबत चर्चा केली. यामध्ये त्यांनी रेपो रेट संदर्भात बोलताना म्हटलं की कमी होणारी महागाई आणि विकासातील मंदी हे रेपो रेटमधील कपातीस जबाबदार असणारे घटक आहेत. पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट संदर्भात निर्णय घेतला गेल्यास तो महागाई आणि आर्थिक विकासावर आधारित असेल. आरबीआयनं या वर्षी फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा 0.25 टक्के बेसिस पॉईंटची कपात रेपो रेटमध्ये केली होती. त्यामुळं रेपो रेट कमी होऊन 6.00 टक्क्यांवर आला होता. यानंतर जूनमध्ये आरबीआयनं जूनमध्ये रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची कपात केली होती. त्यामुळं रेपो रेट 5.50 टक्क्यांवर आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Embed widget