एक्स्प्लोर

RBI चा 'या' बँकेला मोठा दणका, तब्बल 45 लाख रुपयांचा ठोठावला दंड, नेमकं कारण काय? 

रिझर्व्ह बँकेने देशातील खासगी क्षेत्रातील बंधन बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयने या बँकेला सुमारे 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेने देशातील खासगी क्षेत्रातील बंधन बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयने या बँकेला सुमारे 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) बंधन बँकेला 44.7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारण बँकेने काही नियम आणि कायदे पाळले नाहीत. 31 मार्च 2024 पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती तपासण्यासाठी वैधानिक तपासणी करण्यात आली होती. यानुसरा ही कारवाई करण्यात आली आहे. 

या तपासणीत असे आढळून आले की बँकेने RBI च्या सूचनांचे पालन केले नाही. त्यानंतर, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का लावू नये अशी विचारणा करून बँकेला नोटीस पाठवण्यात आली. RBI ने म्हटले की बँकेने काही कर्मचाऱ्यांना कमिशन म्हणून पैसे दिले होते. बँकेने RBI च्या अनेक नियमांचे उल्लंघन केले, ज्यामुळे नियामक बँकेने खाजगी क्षेत्रातील बँकेवर हा दंड ठोठावला आहे.

बंधन बँकेविरुद्ध आरोप काय?

आरबीआयला त्यांच्या चौकशीत असे आढळून आले की बंधन बँकेने त्यांच्या काही खात्यांच्या डेटामध्ये मागील बाजूने छेडछाड केली आहे आणि सिस्टममधील ऑडिट ट्रेल्स/लॉग्स योग्यरित्या रेकॉर्ड केले नाहीत. ज्यामध्ये वापरकर्त्यांची माहिती कॅप्चर करायला हवी होती. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की बंधन बँकेवर लावण्यात आलेला दंड केवळ आणि केवळ बँकेने कायदेशीर नियमांचे पालन न केल्यामुळे लावण्यात आला आहे. बँकेच्या ग्राहकांचा याशी थेट काहीही संबंध नाही. आरबीआयने असेही म्हटले आहे की याचा अर्थ असा नाही की बँकेच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारावर किंवा करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आरबीआयची ही कठोर कारवाई बँकिंग क्षेत्रासाठी एक मोठा संदेश मानली जात आहे. मध्यवर्ती बँक वारंवार सर्व बँका नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन करतील याची खात्री करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून पारदर्शकता राखली जाईल आणि ग्राहकांचा विश्वास अबाधित राहील.

बंधन बँकेने RBI ने घालून दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही. त्यानंतर, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का लावू नये अशी विचारणा RBI ने बँकेला नोटीस पाठवूण केली होती. RBI ने म्हटले की बँकेने काही कर्मचाऱ्यांना कमिशन म्हणून पैसे दिले होते. बँकेने RBI च्या अनेक नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळं ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

New Cheque Payment Rules : चेक पेमेंट होणार झटपट, नवा नियम लागू; रिझर्व्ह बँकेकडून चेक ट्रान्सेक्शन सिस्टीममध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्या

US Iran Deal : अमेरिका आणि इराण शांतता करारावर स्वाक्षरी,युद्ध संपताच क्रूड ऑईलचे दर गडगडले, भारतात पेट्रोल डिझेल किती रुपयांना?
अमेरिका आणि इराण शांतता करारावर स्वाक्षरी,युद्ध संपताच क्रूड ऑईलचे दर गडगडले, चीन ते नेपाळपर्यंत दर घटले, भारतात काय?
कमी काळात अधिक नफा! फक्त 1 लाख रुपये गुंतवा, LIC च्या 'या' योजनेतून भरघोस परतावा मिळवा
कमी काळात अधिक नफा! फक्त 1 लाख रुपये गुंतवा, LIC च्या 'या' योजनेतून भरघोस परतावा मिळवा
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार, लढाई आता लोकसभा, कोर्टात अन् रस्त्यावर चालेल; फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
Rajesh Kshirsagar on Eknath Shinde: आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
आता तरी एकनाथ शिंदेंना कळू दे, शिंदेंच्या आमदाराची देवाकडे प्रार्थना! नेमकं म्हणाले तरी काय?
Shivsena UBT Deepak Sawant Disqualification: पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार
Shivsena Operation Tiger : बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
बंडखोर 6 खासदारांच्या वेगेळ्या गटाचे नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे सोपवणार? पोलिसांकडून जाधवांना व्हाय प्लस सुरक्षा दिली जाणार!
Anant Kalse on Shivsena Operation Tiger: व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...
Operation Tiger : जनतेनं मशालीवर मतदान केलं, भाजप आणि मिंध्यांच्या विरोधात निवडून आलात, धाडस असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढा, अरविंद सावंत यांचं बंडखोरांना चॅलेंज
भाजप आणि मिंध्यांच्या विरोधात निवडून आलात, धाडस असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढा, अरविंद सावंत यांचं बंडखोरांना चॅलेंज
Shivsena Operation Tiger: ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीच्या 'लीला' हॉटेलमधून थेट जयपूरला शिफ्ट; 'मनपरिवर्तन' टाळण्यासाठी शिंदेंचा मोठा गेम!
ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीच्या 'लीला' हॉटेलमधून थेट जयपूरला शिफ्ट; 'मनपरिवर्तन' टाळण्यासाठी शिंदेंचा मोठा गेम!
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ना हिंदुत्व, ना विकास, ना विचारधारा, ओमराजेंसह 6 खासदारांनी ठाकरेंना सोडण्याचं हास्यास्पद कारण सांगितलं!
ना हिंदुत्व, ना विकास, ना विचारधारा, ओमराजेंसह 6 खासदारांनी ठाकरेंना सोडण्याचं हास्यास्पद कारण सांगितलं!
Embed widget