Nirmala SitharamanonbuyingRussianOilनवी दिल्ली :अमेरिकेनंभारतानंरशियाकडूनतेलखरेदीकरुनयेयासाठीदबाववाढवलाआहे. यामुळंडोनाल्डट्रम्पयांनीभारतातूनआयातहोणाऱ्यावस्तूंवर25 टक्केटॅरिफआणि25 टक्केअतिरिक्तआयातशुल्कलादलंआहे. यामुळंभारतातूनअमेरिकेलानिर्यातहोणाऱ्यावस्तूंवर50 टक्केटॅरिफद्यावंलागेल. यादरम्यानकेंद्रीयअर्थमंत्रीनिर्मलासीतारामनयाचंएकमोठंवक्तव्यसमोरआलंआहे. निर्मलासीतारामनयांनीभारतरशियाकडूनतेलखरेदीसुरुठेवेल, असंम्हटलं. आमचेऊर्जासंसाधनांसदर्भातीलनिर्णयपूर्णपणेराष्ट्रहितावरआधारितआहेत, असंसीतारामनयांनीम्हटलं.

भारतरशियाकडूनतेलखरेदीसुरुठेवणार

न्यूज18 लादिलेल्यामुलाखतीतनिर्मलासीतारामनम्हणाल्याकीभारतरशियाकडूनतेलखरेदीकरणंसुरुठेवणारआहे. आम्हालाआपल्याआवश्यकताआणिगरजांनुसारनिर्णयघ्यायचाआहेकीतेलकोणाकडूनखरेदीकरायचं,हानिर्णयदेशहितलक्षातठेवूनघेतलाजाईल. निर्मलासीतारामनपुढंम्हणाल्याकीगोष्टरशियाकडूनतेलखरेदीकरणंअसोकीआणखीकाही, आम्हीदर, वाहतूकआणिदुसऱ्याकोणत्यावस्तूंसदर्भातीलनिर्णयआपल्यागरजेनुसारघेतलेजातील. तेलखरेदीविदेशीचलनाशीसंबंधितअसल्यानंआम्हीआमच्यासोयीनुसारआणिसुविधेनुसारनिर्णयघेऊ, आम्हीकोणत्याहीशंकेशिवायरशियाकडूनतेलखरेदीसुरुठेवणार, असंनिर्मलासीतारामनम्हणाल्या. भारतकच्च्यातेलाच्याआयातीवरसर्वाधिकखर्चकरतो, असंहीत्यांनीसांगितलं.

अमेरिकेचेअध्यक्षडोनाल्डट्रम्पयांनीरशियाकडूनतेलखरेदीकरणाऱ्यादेशांनीयूक्रेनविरुद्धच्यायुद्धालापोत्साहनदिल्याचाआरोपकेलाआहे. भारतआणिचीननंरशियाकडूनमोठ्याप्रमाणाततेलखरेदीकेलीआहे. चीनहारशियाचासर्वातमोठातेलखरेदीदारआहेतरभारताचाक्रमांकदुसराआहे. यामुळंअमेरिकेनंभारतावर50 टक्केटॅरिफलादलंआहे. याचीअंमलबजावणी27 ऑगस्टपासूनसुरुझालीआहे. येत्याकाळातअतिरिक्तनिर्बंधलादूअसंदेखीलअमेरिकेनंम्हटलंआहे.

डोनाल्डट्रम्पयांनीजानेवारीमहिन्यातअमेरिकेचंअध्यक्षपददुसऱ्यांदास्वीकारलं. त्यानंतरट्रम्पयांनीरशियासोबतव्यापारकरणाऱ्यादेशांवर फेज-2 आणिफेज -3 टॅरिफलादण्याचीधमकीदिलीहोती. चीननंतरभारतरशियाकडूनमोठ्याप्रमाणाततेलखरेदीकरतो. भारतरशियाकडूनतेलखरेदीसुरुठेवणारअसेलतरत्यांनादंडद्यावालागेल, असंट्रम्पम्हणालेहोते. याबाबतनिर्मलासीतारामनयांनीप्रतिक्रियादेतानाम्हटलंकीजीएसटीदरांमधीलसुधारणांमुळंटॅरिफमुळंनिर्माणझालेलादबावकमीकरण्यातफायदेशीरठरेल.