एक्स्प्लोर

Mukesh Ambani: मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अबांनींच्या नावावर किती कंपन्या? एका दिवसाची कमाई किती? 

Mukesh Ambani: मुकेश अंबानी हे भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांच्या कंपन्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. 

Mukesh Ambani मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या कंपन्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वात रिलायन्स तेल आणि पेट्रोकेमिकल कंपनीच्या ओळखीपासून टेलिकॉम, डिजिटल आणि ग्राहक सेवा कंपनीत देखील पाऊल टाकत महत्त्वाचं स्थान मिळवलं. मुकेश अंबानी अनेक कंपन्यांचे मालक आहेत ज्याचं बाजारमूल्य कोट्यवधी रुपये आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या किती कंपन्या आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.  

मुकेश अंबानी किती कंपन्यांचे मालक?

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL), जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस, नेटवर्क18, Viacom 18, जिओ हॉटस्टार, जिओ सावन नेटवर्क, डेन नेटवर्क्स, हॅथवे केबल आणि डेटाकॉम, इंडिपेंडेंस या कंपन्यांची मालकी मुकेश अंबनी यांच्याकडे आहे.  

याशिवाय जस्ट डायल, आलोक इंडस्ट्रीज, स्टर्लिंग एंड विल्सन रिन्यूऐबल एनर्जी, अर्बन लॅडर, GTPL हॅथवे, नेटमेड्स, रिलायंस इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर चा व्यवसाय देखील ते सांभाळतात.  

रिलायन्स रिटेल, कॅम्पा कोला, जिओ मार्ट, अजिओ, रिलायंस ट्रेंड्स, स्मार्ट बाजार, टीरा ब्यूटी, रिलायंस फ्रेश या सारख्या कंपन्यांचा देखील त्यात समावेश आहे. 

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, इन्फोमीडिया प्रेस, रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड, रिलायन्स लाइफ सायन्सेस, रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्वेस्टमेंट्स सारख्या कंपन्या मुकेश अंबानी यांच्या नावावर आहेत.  

मिनिटात कोट्यवधींची कमाई

फोर्ब्सच्या 20 जुलैच्या रिअल टाइम डेटानुसार  मुकेश अंबानी यांची नेटवर्थ 111.5 बिलियन डॉलर आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 18 व्या क्रमांकावर आहेत. मिडिया रिपोर्टनुसार मुकेश अंबानी एका दिवशी 163 कोटी रुपयांची कमाई करतात. एका अंदाजानुसार ते 1.5 कोटी रुपये एका मिनिटाला कमावतात. ते अडीच लाख रुपयांची कमाई करतात. मुकेश अंबानी यांची जीवनशैली अलिशान आहे. मुंबईतील त्यांच्या अँटीलियाची किंमत 15000 कोटी रुपये आहे.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Insta Girl Honeytrap: इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
Pakistan Attack: पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात 15 ठार; 80 जणांची प्रकृती गंभीर; इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात 15 ठार; 80 जणांची प्रकृती गंभीर; इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, 31 मार्चपर्यंत पोर्टल सुरु, जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार?
जानेवारीच्या 1500 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, तारखा जाहीर

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Insta Girl Honeytrap: इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
Pakistan Attack: पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात 15 ठार; 80 जणांची प्रकृती गंभीर; इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात 15 ठार; 80 जणांची प्रकृती गंभीर; इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, 31 मार्चपर्यंत पोर्टल सुरु, जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार?
जानेवारीच्या 1500 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, तारखा जाहीर
Parliament Budget Session: लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
तुम्ही मेले की 10 दिवस... शेकापच्या जयंत पाटलांवर बोलताना रुपाली ठोंबरेंची जीभ घसरली; अंजली दमानियांना शूर्पणखेची उपमा
तुम्ही मेले की 10 दिवस... शेकापच्या जयंत पाटलांवर बोलताना रुपाली ठोंबरेंची जीभ घसरली; अंजली दमानियांना शूर्पणखेची उपमा
MNS : मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं एक स्वीकृत नगरसेवकपद आमच्यासाठी सोडावं, मनसेचा आग्रह; उद्धव ठाकरे काय करणार? 
मुंबई महापालिकेत मनसेचा स्वीकृत नगरसेवकाचा आग्रह का? ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलदारपणा दाखवावा, मनसेची इच्छा
PM मोदींसोबत सांगलीच्या प्रणव भोसलेची 'परीक्षा पे चर्चा'; आयुष्याचं गणित अन् देशाचा भुगोल उलगडला
PM मोदींसोबत सांगलीच्या प्रणव भोसलेची 'परीक्षा पे चर्चा'; आयुष्याचं गणित अन् देशाचा भुगोल उलगडला
Embed widget