Gas Cylinder Price Hiked : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण (Iran vs Israel America war) यांच्यातील संघर्षहादिवसागणिकवाढतानादिसतआहे. या संघर्षामुळं मात्रप्रत्यक्षयुद्धातसहभागीनसलेल्यादेशांनाहीया युद्धजन्य परिस्थितीचा सामनाकरावालागतोय. अशातचआतायुद्धाचाजागतिकबाजारपेठेवरपरिणामहोतअसून जगासमोर नवं संकट निर्माण झालं आहे. त्याचीझळअगदी भारताला देखील बसू लागली आहे. अशातच आता राज्यातीलघरघुतीगॅससिलेंडरच्याकिमती 60 रुपयांची वाढ करण्यातआलीआहे. परिणामी, महाराष्ट्रात 860 रुपयांनामिळणारंसिलेंडरगॅस (LPG Gas Production) आता 920 रुपयांनामिळणारआहे. आजपासूनहेदर लागू होणारअसल्याचीमाहितीआहे. 14.2 किलोच्याघरघुतीगॅससिलेंडरच्या (Gas Shortage In India) किमतीमध्येआजपासूनहिदरवाढलागूहोणारआहे. (Iran vs Israel America war)

Gas Shortage In India : भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलपीजी आयात करणारा देश

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलपीजी आयात करणारा देश आहे. गेल्या वर्षी, देशाने अंदाजे 33.15 दशलक्ष मेट्रिक टन स्वयंपाकाच्या गॅसचा वापर केला. एलपीजी हे प्रोपेन आणि ब्युटेनचे मिश्रण आहे. देशाच्या एकूण एलपीजी गरजांपैकी जवळजवळ दोन तृतीयांश गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात, या पुरवठ्यापैकी अंदाजे 85-90% मध्य पूर्वेतून येतात. अशातच इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं जागतिक बाजापेठेतील जवळजवळसर्वच क्षेत्रापुढं नवी समस्या निर्माण झाली आहे. अशातच घरघुतीगॅससिलेंडरच्याकिमती 60 रुपयांनीवाढल्यामुळेत्याचाथेटफटकासर्वसामान्यांच्याखिशालाबसणारआहे.

Iran vs Israel America War : इस्रायल-इराण संघर्षाची भारताला झळ  सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

इस्रायल-इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागलीय. इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यताय. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने तातडीने सर्व रिफायनरींना, एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आदेश दिलेत. आता रिफायनरी कंपन्या त्यांच्याकडील प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील. पण युद्ध असंच सुरू राहिल्यास, घरगुती गॅस मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असून. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होऊ शकतात, अशीभीतीदेखीलआताभेडसावूलागलीआहे.

 इतर महत्वाच्या बातम्या