Filing ITR For First Time:  जर तुम्ही पहिल्यांदाच ITR फाईल करत असाल तर आयकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकृत संकेस्थळावर जाऊन यासंदर्भात अधिक माहिती मिळवू शकता. परंतु जर तुमचे वयवर्ष 60 किंवा अधिक असेल तर तुम्हाला ITR फाईल करण्याची आवश्यकता नाही. तसेच काही अटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे रिर्टन पेपर मोडमध्ये देखील फाईल करु शकता. जर तुम्हला ऑनलाइन ITR फाईल करायचे असेल तर तुम्हाला फॉर्म नंबर 16 फाईल करणे आवश्यक आहे. 


फॉर्म 16 हे पगारदार व्यक्तींसाठी देण्यात येणारे टीडीएस प्रमाणपत्र आहे. या फॉर्ममध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरताना भरावे लागणारे सर्व पगार तपशील समाविष्ट करण्यात आलेले आहेत. यामध्ये तुम्हाला मिळालेला पगार त्यातून वजा केलेली रक्कम आणि मिळालेल्या सवलतींची माहिती भरावी लागते. 


फॉर्म 16 हे पगारदार व्यक्तींसाठी नियोक्त्याद्वारे प्रदान केलेले टीडीएस प्रमाणपत्र आहे. या फॉर्ममध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरताना भरावे लागणारे सर्व पगार तपशील समाविष्ट आहेत. यामध्ये तुम्ही दावा केलेल्या वजावट, मिळालेला पगार आणि मिळालेल्या सवलतींची माहिती असते. त्यानंतर फॉर्म 26AS हे देखील एक एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. यामध्ये तुम्हाला  ज्यावर टीडीएस आला आहे अशा सर्व इनकमची माहिती तुम्हाला यामध्ये भरावी लागते. 


हे देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे ज्यावर कर रिटर्न भरण्यासाठी अवलंबून असणे आवश्यक आहे. ज्यावर टीडीएस आला आहे अशा सर्व कमाईचा तपशील त्यात समाविष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला वार्षिक माहिती स्टेटमेंट  (AIS) हे देखील फाईल करावे लागते. 


कोणी ITR फाईल करावी?


ज्या लोकांचे 50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न आहे अशा लोकांना ITR फाईल करणे आवश्यक असते. तसेच ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे घर आहे, जी लोक पगारदार आहेत त्यांना देखील  ITR फाईल गरजेचे आहे. ज्यांचा स्वत:चा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय नाही हा अशा लोकांनी देखील ही ITR फाईल करावी. 


ITR फाईल करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?


यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती देणे आवश्यक आहेत. तसेच पॅनकार्ड, आधार कार्ड, पगारधारकांसाठी फोर्म 16 , तुमच्या गुंतवणुकीचे पुरावे, गृहकर्जाचा दाखला इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला असते. 


प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये 31 जुलै ही ITR फाईल करण्यासाठीची अंतिम तारीख असते. तुमचा ITR फाईल केल्यानंतर त्याची पडताळणी करणे ही त्यामधली शेवटची पायरी असते. ऑनलाइन पर्यायासाठी तुम्ही आधार ओटीपीच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करु शकता. पडताळणी करण्याच्या प्रक्रियेचा कालावधी सध्या इनकम टॅक्स विभागाकडून वाढवण्यात देखील आला आहे. पडताळणीची प्रक्रिया ही 1 ऑगस्टपासून सुरु होते. 


हे ही वाचा :


ITR Filing Form 16: फॉर्म 16 नसला तरी ITR दाखल करू शकता; अशी आहे संपूर्ण प्रोसेस