एक्स्प्लोर

Gold Rate : गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले, नवे दर एका क्लिकवर

Gold Rate : सोने आणि चांदीच्या दर घसरण सुरुच आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण झाली. तर, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण झालीय. 

Gold Rate जळगाव : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या दरावर देखील परिणाम झाला आहे.  एमसीएक्स आणि सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जळगावात गेल्या 24 तासात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर 151000 रुपयांवरुन घसरुन  150500 रुपयांवर आले आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात 3000  रुपयांची घसरण होऊन एक किलो चांदीचा दर 249000 रुपयांवरुन 246000 रुपयांवर आला आहे. सोने आणि चांदीचे हे दर जीएसटी शिवायचे आहेत. 

MCX वर सोने आणि चांदीच्या दरात घसरण

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज एक तोळे सोन्याचा दर 153596 रुपयांर आला आहे. सोन्याच्या दरात 2004 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात 6200 रुपयांची घसरण होऊन चांदीचा एक किलोचा दर 2.41 लाख रुपयांवर आला आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता सोन्याचा वायद्याचा दर 154200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, चांदीच्या वायद्याचा दर 1.70 टक्क्यांनी घसरुण 2.44 लाख रुपयांवर आला आहे.  

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण

जागतिक बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात देखील सलग दुसऱ्यांदा घसरण झाली आहे. अमेरिकेत व्याज दर दीर्घकाळ उच्च राहण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीपासून दूर जात आहेत.  

स्पॉट गोल्डमध्ये 4,321 डॉलर प्रति औंस

स्पॉट गोल्डमध्ये 0.2 टक्के घसरण होऊन 4,321.49 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. शुक्रवारी सोन्याच्या दरात तीन टक्के घसरण झाली आहे. 24 मार्चनंतर सोन्याचे दर निचांकी पातळीवर पोहोचले होते.  

गोल्ड फ्यूचर्समध्ये घसरण

ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या अमेरिकन गोल्ड फ्यूचर्समध्ये कमजोरी दिसून आली. या शेअरमध्ये 0.5 टक्क्यांनी घसरुन 4345.60 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यात देशातील नागरिकांनी वर्षभरात सोने खरेदी करु नये असं आवाहन केलं होतं. यानंतर सराफा व्यावसायिकांकडून देशवासियांना जुनं सोनं जमा करुन नवं सोनं खरेदी करावं म्हटलं होतं. त्यामुळे ग्राहकांनी जुने सोने मोडण्यास सुरुवात केल्यानं बाजारातील सोने वाढले आहे. याशिवाय भारतानं सोने आयातीवरील शुल्क वाढवल्याचा देखील परिणाम सोन्याच्या आयातीवर झाला आहे. 

जानेवारी 2025 सुरु सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. जानेवारी 2026 मध्ये  सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोने आणि चांदीचे दर सातत्यानं घसरल्याचं पाहायला मिळतंय. जानेवारीत एमसीएक्सवर चांदीच्या दरानं 4 लाखांचा टप्पा ओलांडला होता. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget