एक्स्प्लोर

Gold Silver Rates Today: आजचा गोल्ड-शॉक! ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणची प्रतिक्रिया अन् सोनं-चांदीत मोठी घसरण, 10 ग्रॅम सोनं कुठवर पोहोचलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि इराणमधील नेत्यांच्या वक्तव्यावर आता सोने चांदीच्या दरात चढउतार अवलंबून असल्याचं दिसू लागले आहे.

Gold silver Rates Today: अमेरिका- इराण- इस्रायल युद्धाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. जगभरात इंधन, LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा, वाढती महागाई , सोन्या-चांदीच्या दरात होणारे चढ उतार, शेअर बाजारात होणारे बदल यामुळे संपूर्ण जगात अस्थिरता दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत शांततेचे संकेत दिल्यानंतर आणि पुढील पाच दिवस  युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर सोन्या चांदीच्या दारात मोठे बदल दिसून आले होते. मात्र ट्रम्प यांच्या या विधानावर इराणने प्रतिक्रिया देत या सगळ्या चर्चा एकतर्फी असल्याचं म्हटल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. (Iran Isreal USA War)

देशांतर्गत सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या असून 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी आज 1 लाख 37 हजार 730  रुपये द्यावे लागतील. तर चांदीचा किलोमागे दर 2 लाख 16 हजार 900 रुपयांवर पोहोचलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि इराणमधील नेत्यांच्या वक्तव्यावर आता सोने चांदीच्या दरात चढउतार अवलंबून असल्याचं दिसू लागले आहे.


Gold Silver Rates Today: आजचा गोल्ड-शॉक! ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणची प्रतिक्रिया अन् सोनं-चांदीत मोठी घसरण, 10 ग्रॅम सोनं कुठवर पोहोचलं?

आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरीमुळं सोमवारी भारतात सोने आणि चांदीच्या दरात यापूर्वीच घसरण पाहायला मिळाली होती. काल सोन्याचा दर 1 लाख 39 हजार 720 रुपयांवर होता. तर चांदीची किंमत दोन लाख 25 हजार 530 रुपयांवर होती.  आज सोन्याचा दर एक लाख 37 हजार 730 रुपये आहे. तर चांदीचा दर दोन लाख 16 हजार 900 रुपये आहे. 

सोन्याच्या दरात चढ उतार

सकाळी बाजारपेठ उघडताना सोन्याचे असलेले 1,35,000 वर असणारे दर हे साडेपाच  हजार रुपयांनी वाढून ते 145000 वर जाऊन पोहोचले होते. तर चांदीचे दर देखील 10 हजार रुपयांनी वाढून ते 216000 वरून 226000 वर जाऊन पोहोचल्याने,सुवर्ण बाजारात पुन्हा तेजी येण्याचे संकेत मिळाले होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर इराणने आपली प्रतिक्रिया देताना अमेरिकेसोबत आपली कोणतीही बातचीत झालेली नाही, सांगत डोनाल्ड ट्रॅप यांचे वक्तव्य खोडून काढल्याने,सोन्याच्या बाजारात पुन्हा घसरण होऊन आज बाजारपेठ उघडताच सोन्याचे दर पुन्हा अडीच हजार रुपयांनी खाली येऊन 137730 वर आले  आहेत. तर चांदीच्या दरात देखील सहा हजार रुपयांची घसरण होऊन ते पुन्हा 216900 पर्यंत खाली आल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील काळात आता डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमधील सकारात्मक चर्चा होऊन युद्ध विराम होण्याची चिन्हे दिसू लागली तरच सोने चांदीच्या बाजाराला पुन्हा तेजी येण्याचे शक्यता वर्तविली जात आहे.मात्र युद्ध सुरूच राहिले तर अजूनही सोने चांदी दरात घट होण्याचा अंदाज देखील वर्तविला जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा जो दावा केला होता, तो इराणने केवळ फेटाळलाच नाही, तर त्याला 'फेक न्यूज' ठरवलं आहे. इराणची अधिकृत वृत्तसंस्था 'आयआरआयबी'ने (IRIB) ट्रम्प यांच्या विधानाला 'सायकोलॉजिकल ऑपरेशन्स' म्हणजेच मानसिक युद्धनीती म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोने चांदीचे दर पहिल्याच दिवशी गडगडले, सोनं 3000 रुपयांनी तर चांदी 8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीचे दर पहिल्याच दिवशी गडगडले, सोनं 3000 रुपयांनी तर चांदी 8000 रुपयांनी स्वस्त
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG च्या दरात पुन्हा दीड रुपयांची वाढ; आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG च्या दरात पुन्हा दीड रुपयांची वाढ; आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Embed widget