Gold Silver Price Today: युद्धजन्य परिस्थितीमध्ये ऐरवी सोन्या- चांदीचे (Gold Silver Price) दर वाढतं असल्याच नेहमी पाहायला मिळत असतं, मात्र सध्या युद्धाची तीव्रता वाढत असतानाही सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण होत असल्याच पाहायला मिळत आहे. सुवर्णनगरीजळगावशहरातआजदेखीलसोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी बाजारपेठ बंद होत असताना सोन्याचे दर हे जीएसटी शिवाय 1, 57,500 होते. तर चांदीचे दर सुद्धा खाली आले असल्याच पाहायला मिळाले होते. (gold silver price)

दरम्यान, शनिवार- रविवार बाजारपेठ बंद असताना, आज (16 मार्च) बाजारपेठ उघडताच सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली असून आज सोन्याचे दर जीएसटी शिवाय 1,56,500 वर आले आहेत. तर चांदीच्या दरात ही चार हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर हे 2 56,000 वर खाली आले आहेत. युद्धजन्य परिस्थिती असली तरी रुपयाची घसरण आणि वाढलेला डॉलर इंडेक्स याचा परिणाम म्हणून ही घसरण झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचा म्हणणे आहे.

Silver Price Today: चांदीच्या दरात ही चार हजार रुपयांची घसरण

एमसीएक्सवर 5 मे 2026 रोजी एक्सपायरी असलेली चांदी 2,56,100 रुपये (प्रति किलो) वर व्यवहार करत होती, जी 1.29% किंवा 3,335 रुपये कमी होती. चांदीचा व्यवहार दिवसाच्या सुरुवातीला 2,55,101 रुपयांवर सुरू झाला होता. दिवसाच्या व्यवहारादरम्यान चांदीची उच्चांकी पातळी 2,56,158 रुपये होती.

दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे आज 10 ग्रॅम चांदी 2,749 रुपयांना विकली जात आहे. 100 ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 27,490 रुपये खर्च करावे लागतील. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 2,799 रुपये आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा भाव (गुड रिटर्ननुसार सोन्याचा दर)

दिल्लीमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,५९,८००२२ कॅरेट - ₹१,४६,४९०१८ कॅरेट - ₹१,१९,८८०

मुंबईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,५९,६५०२२ कॅरेट - ₹१,४६,३४०१८ कॅरेट - ₹१,१९,७३०

चेन्नईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,६१,०१०२२ कॅरेट - ₹१,४७,५९०१८ कॅरेट - ₹१,२३,९९०

कोलकातामध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,५९,६५०२२ कॅरेट - ₹१,४६,३४०१८ कॅरेट - ₹१,१९,७३०

अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,५९,७००२२ कॅरेट - ₹१,४६,३९०१८ कॅरेट - ₹१,१९,७८०

लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,५९,८००२२ कॅरेट - ₹१,४६,४९०१८ कॅरेट - ₹१,१९,८८०

पाटण्यामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,५९,७००२२ कॅरेट - ₹१,४६,३९०१८ कॅरेट - ₹१,१९,७८०

हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - ₹१,५९,७००२२ कॅरेट - ₹१,४६,३९०१८ कॅरेट - ₹१,१९,७८०

हे देखील वाचा: