एक्स्प्लोर

Gold-Silver Rate: डोनाल्ड ट्रम्प यांच्या अल्टिमेटमनंतर सोन्याचे भाव गडगडले; तर चांदीच्या दरात 7 हजाराने वाढ, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate: भारतात सोन्याच्या पाठोपाठ चांदी आयातीवर केंद्र सरकारने निर्बंध लावल्याचा तात्कालिक परीणाम म्हणून चांदीच्या दरात ७००० हजार रुपयांची दरवाढ बघायला मिळत आहे.

Gold-Silver Price Today on May 18: आज १८ मे रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या (Gold-Silver Rate) किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमतीतही चढ-उतार सुरूच आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली धमकी, मध्य-पूर्व (मिडल-ईस्ट) भागातील तणाव आणि युद्ध न थांबण्याच्या भीतीमुळे आज देशांतर्गत वायदा बाजार (MCX) वर घसरणीसह उघडले. आंतरराष्ट्रीय बाजारात (Comex) आज सोने १% पेक्षा जास्त आणि चांदी सुमारे २.७% पर्यंत घसरली आहे. याचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजार आणि वायदा बाजार या दोन्हीवर झाला आहे. तर दुसरीकडे भारतात सोन्याच्या पाठोपाठ चांदी आयातीवर केंद्र सरकारने निर्बंध लावल्याचा तात्कालिक परीणाम म्हणून चांदीच्या दरात ७००० हजार रुपयांची दरवाढ बघायला मिळत आहे.(Gold-Silver Rate)

Gold-Silver Rate:  ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, "इराणसाठी घड्याळाची टिक-टिक सुरू झाली आहे. त्यांनी करारासाठी वेगाने पावले उचललेली बरी, अन्यथा त्यांचे नामोनिशान उरणणार नाही. वेळ खूप कमी आहे." दुसरीकडे, इराणही झुकण्यास तयार नाही. ट्रम्प यांची ही धमकी फेटाळून लावत तेहरानने (इराणची राजधानी) सांगितले की, ते कोणत्याही दबावापुढे झुकणार नाहीत. इराणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर त्यांच्यावर हल्ला झाला, तर ते मिडल-ईस्टमध्ये असलेल्या अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांच्या तळांना लक्ष्य करतील. यामुळे तेलाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो.

Gold-Silver Rate:  चांदीच्या दरात ७००० हजार रुपयांची दरवाढ

सोन्याच्या पाठोपाठ चांदी आयातीवर केंद्र सरकारने निर्बंध लावल्याचा तात्कालिक परीणाम म्हणून चांदीच्या दरात ७००० हजार रुपयांची दरवाढ बघायला मिळत आहे. काल (रविवारी, ता १७) चांदीचे जे दर जीएसटी शिवाय २६३००० हजार रुपये होते, ते आज २७०००० वर जाऊन पोहोचले आहेत. सोन्याचे दर मात्र १५६५०० वर कायम आहे, त्यात वाढ अथवा घसरण झालेली नाही. 

Gold-Silver Rate: भारतीय बाजारातील सोन्याचे ताजे दर 

दिल्ली

२४ कॅरेट : १,५७,०७० रुपये
२२ कॅरेट : १,४३,९९० रुपये
१८ कॅरेट : १,१७,८४० रुपये

मुंबई

२४ कॅरेट : १,५६,९२० रुपये
२२ कॅरेट : १,४३,८४० रुपये
१८ कॅरेट : १,१७,७६९ रुपये

कोलकाता

२४ कॅरेट : १,५६,९२० रुपये
२२ कॅरेट : १,४३,८४० रुपये
१८ कॅरेट : १,१७,७६९ रुपये

बेंगळुरू

२४ कॅरेट : १,५६,९२० रुपये
२२ कॅरेट : १,४३,८४० रुपये
१८ कॅरेट : १,१७,७६९ रुपये

चेन्नई

२४ कॅरेट : १,६०,९०० रुपये
२२ कॅरेट : १,४७,४९० रुपये
१८ कॅरेट : १,२३,०९० रुपये

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून 27 टक्क्यांपर्यंत घसरल्या; नेमकी काय आहेत कारण? 
Gold Rate : सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून 27 टक्क्यांपर्यंत घसरल्या; नेमकी काय आहेत कारण? 
Swaraj Engines : 'स्वराज इंजिन्स'चा ऐतिहासिक रेकॉर्ड! पहिल्यांदाच 2 लाखांहून अधिक विक्री; गुंतवणूकदारांना मिळणार प्रति शेअर 110 रुपये लाभांश
'स्वराज इंजिन्स'चा ऐतिहासिक रेकॉर्ड! पहिल्यांदाच 2 लाखांहून अधिक विक्री; गुंतवणूकदारांना मिळणार प्रति शेअर 110 रुपये लाभांश
RM Drip & Sprinklers : FII मुळे 20 रुपयांखालील पेनी स्टॉकमधील हिस्सा वाढला; शेअरला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट; 100 कोटींच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी!
FII मुळे 20 रुपयांखालील पेनी स्टॉकमधील हिस्सा वाढला; शेअरला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट; 100 कोटींच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदारांची चांदी!
'क्वालिटी वॉल्स'च्या शेअरमध्ये जूनमध्ये 35 टक्क्यांची वाढ; मॅग्नमसोबतच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदार मालामाल!
'क्वालिटी वॉल्स'च्या शेअरमध्ये जूनमध्ये 35 टक्क्यांची वाढ; मॅग्नमसोबतच्या 'या' करारामुळे गुंतवणूकदार मालामाल!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
Maharashtra Live blog updates: मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी पट्टी कोसळून नागरिक जखमी; मिरा-भाईंदर रोडवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी पट्टी कोसळून नागरिक जखमी; मिरा-भाईंदर रोडवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
Embed widget