Gold- Silver Price Today:  लग्नाचा सीझन जवळ येत असल्याने घराघरांमध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांची (Gold- Silver Price Today) खरेदी वाढू लागली आहे. दागिने खरेदी करायचे असतील, तर सर्वात आधी दर तपासून घेणे सोयीचे (Gold- Silver Price Today) ठरेल. आज सोन्याच्या दरात ०.९७% ने वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅममागे १,४१७.६१ रुपयांनी महाग होऊन १,४७,५५२.६१ रुपयांवर पोहोचले आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दरही सुमारे १,२९८.४३ रुपयांनी वाढून १,३५,२५८.४३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नसून ती २,३६,९०० रुपये प्रति किलोग्राम दराने विकली जात आहे.(Gold- Silver Price Today)

Continues below advertisement

Gold- Silver Price Today: प्रमुख शहरांमधील सोन्याचे आजचे दर (प्रति १० ग्रॅम)

मुंबई२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

पुणे२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

Continues below advertisement

नागपूर२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

नाशिक२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

दिल्ली२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

कोलकाता२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

चेन्नई२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

बंगळुरू२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

अहमदाबाद२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

सुरत२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

वडोदरा२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

इंदौर२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

जयपूर२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

लखनऊ२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

पटना२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

कानपूर२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

अयोध्या२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

मेरठ२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

गाझियाबाद२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

नोएडा२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

गुरुग्राम२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

चंदीगड२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

लुधियाना२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

गुवाहाटी२४ कॅरेट : ₹१,४७,५५२.६१२२ कॅरेट : ₹१,३५,२५८.४३

Gold- Silver Price Today: प्रमुख शहरांमधील १ किलो चांदीचे आजचे दर

दिल्ली – ₹२,३६,९००

मुंबई – ₹२,३६,९००

कोलकाता – ₹२,३६,९००

चेन्नई – ₹२,३६,९००

पटना – ₹२,३६,९००

लखनऊ – ₹२,३६,९००

मेरठ – ₹२,३६,९००

अयोध्या – ₹२,३६,९००

कानपूर – ₹२,३६,९००

गाझियाबाद – ₹२,३६,९००

नोएडा – ₹२,३६,९००

गुरुग्राम – ₹२,३६,९००

चंदीगड – ₹२,३६,९००

जयपूर – ₹२,३६,९००

लुधियाना – ₹२,३६,९००

गुवाहाटी – ₹२,३६,९००

इंदौर – ₹२,३६,९००

अहमदाबाद – ₹२,३६,९००

वडोदरा – ₹२,३६,९००

सुरत – ₹२,३६,९००

पुणे – ₹२,३६,९००

नागपूर – ₹२,३६,९००

नाशिक – ₹२,३६,९००

बंगळुरू – ₹२,३६,९००

Gold- Silver Price Today: सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

हॉलमार्क नक्की तपासा: हॉलमार्कशिवाय कधीही सोने खरेदी करू नका. अस्सल सोन्यावर BIS चा लोगो, शुद्धतेचा कॅरेट आणि ६ अंकी अल्फान्युमेरिक HUID कोड असतो, तो नक्की तपासा.

मेकिंग चार्जेस: सराफ (ज्वेलर्स) घडणावळीच्या (मेकिंग चार्जेस) नावाखाली ५% ते ३०% पर्यंत अतिरिक्त शुल्क घेतात. त्यामुळे तुलना करून कमीत कमी मेकिंग चार्जेस आकारणाऱ्या दुकानदाराकडून खरेदी करा.

पक्के बिल घ्या: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सोने कितीही रुपयांचे असो, त्याचे नेहमी जीएसटीसह पक्के बिल घ्या.

बाय-बॅक पॉलिसी: सोने खरेदी करण्यापूर्वी ज्वेलर्सकडून त्यांच्या 'बाय-बॅक' (पुन्हा सोने विक्रीच्या) नियमांची आणि धोरणांची पूर्वकल्पना नक्की घ्या.