एक्स्प्लोर

Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

Gold Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात घसरणीचा कल दिसून आला. सकाळच्या सत्रात सोने चांदीचे दर खाली आले.

मुंबई : लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सोने-चांदीच्या दरात आजही (Gold Silver Price Today) घसरण पाहायला मिळत आहे. विशेषत: चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) मोठी घसरण झाली असून सुमारे १,७५० रुपयांनी ती स्वस्त झाली आहे. आज (मंगळवार, २१ एप्रिल रोजी) मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने-चांदीच्या दरात घसरणीचा कल दिसून आला. सकाळच्या सत्रात सोने चांदीचे दर खाली आले. ५ जून २०२६ एक्सपायरी असलेला सोने वायदा सुमारे १९० रुपयांच्या घसरणीसह व्यवहार करत होता.(Gold Silver Price Today)

एमसीएक्सवर सोने वायदा १,५३,८०० रुपये (प्रति १० ग्रॅम) दराने उघडला. मागील सत्रात तो १,५३,९९२ रुपयांवर बंद झाला होता. सकाळी सुमारे ९.५५ वाजता सोने ०.१२ टक्क्यांनी घसरून १,५३,७५२ रुपयांवर व्यवहार करत होते. दिवसाच्या सुरुवातीला सोने १,५३,९९२ रुपयांच्या उच्चांकावरही पोहोचले होते.(Gold Silver Price Today)

चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली गेली. ५ मे २०२६ एक्सपायरी असलेला चांदी वायदा ०.७१ टक्के किंवा १,७९३ रुपयांनी घसरून व्यवहार करत होता. चांदीने दिवसाची सुरुवात २,५०,४२८ रुपये प्रति किलो दराने केली होती, तर व्यवहारादरम्यान ती २,५१,२२२ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली होती.(Gold Silver Price Today)

Gold Silver Price Today : चांदीचे दर 

दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे १० ग्रॅम चांदीचा दर सुमारे २,६५० रुपये असून १०० ग्रॅमसाठी २६,५०० रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये १० ग्रॅम चांदीचा दर २,७५० रुपये आहे.

Gold Silver Price Today : तुमच्या शहरातील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

दिल्ली :
२४ कॅरेट – १,५५,४४० रुपये
२२ कॅरेट – १,४२,५०० रुपये
१८ कॅरेट – १,१६,६२० रुपये

मुंबई :
२४ कॅरेट – १,५५,२९० रुपये
२२ कॅरेट – १,४२,३५० रुपये
१८ कॅरेट – १,१६,४७० रुपये

चेन्नई :
२४ कॅरेट – १,५६,००० रुपये
२२ कॅरेट – १,४३,००० रुपये
१८ कॅरेट – १,१८,५०० रुपये

कोलकाता :
२४ कॅरेट – १,५५,२९० रुपये
२२ कॅरेट – १,४२,३५० रुपये
१८ कॅरेट – १,१६,४७० रुपये

अहमदाबाद :
२४ कॅरेट – १,५५,३४० रुपये
२२ कॅरेट – १,४२,४०० रुपये
१८ कॅरेट – १,१६,५२० रुपये

लखनऊ :
२४ कॅरेट – १,५५,४४० रुपये
२२ कॅरेट – १,४२,५०० रुपये
१८ कॅरेट – १,१६,६२० रुपये

पटना :
२४ कॅरेट – १,५५,३४० रुपये
२२ कॅरेट – १,४२,४०० रुपये
१८ कॅरेट – १,१६,५२० रुपये

हैदराबाद :
२४ कॅरेट – १,५५,२९० रुपये
२२ कॅरेट – १,४२,३५० रुपये
१८ कॅरेट – १,१६,४७० रुपये

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, डॉलरमधील बदल आणि गुंतवणूकदारांची भूमिका यांचा परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे खरेदीपूर्वी बाजाराचा कल तपासणे आवश्यक आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : देवेंद्र फडणवीस यांची भूमिका द्वेषाने भरलेली, मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलंय; मनोज जरांगे पाटील संतापले, पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारणार?
देवेंद्र फडणवीस यांची भूमिका द्वेषाने भरलेली, मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलंय; मनोज जरांगे पाटील संतापले, पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारणार?
NEET Exam paper leak: नीट परीक्षा रद्द झाल्याचा धसका, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
नीट परीक्षा रद्द झाल्याचा धक्का सहन झाला नाही, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
LSG vs CSK : लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
Mitchell Marsh : मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Embed widget