एक्स्प्लोर

Gold Silver Price Today: सोने-चांदी दरात पुन्हा घसरण; चांदी तब्बल 4 हजारांनी स्वस्त, ऐन लग्नसराईत ग्राहकांना दिलासा, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Silver Price Today: मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

Gold Silver Price Today: देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी सोने-चांदीच्या किमतींमध्ये घसरण दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 2 एप्रिल 2026 एक्सपायरी असलेला गोल्ड फ्युचर वायदा मंगळवारी प्रति 10 ग्रॅम 1,53,551 रुपयांवर उघडला. यापूर्वीच्या व्यवहार सत्रात एमसीएक्सवर सोने 1,54,760 रुपयांवर व्यवहार करत बंद झाले होते.

17 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 9.50 वाजता एमसीएक्सवर 2 एप्रिल एक्सपायरी असलेला गोल्ड फ्युचर 0.70 टक्के किंवा सुमारे 1,100 रुपयांच्या घसरणीसह 1,53,680 रुपयांवर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात गोल्ड फ्युचर वायदा 1,53,959 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात प्रमुख शहरांमधील सोने-चांदीचे दर...

Silver Price Today: चांदीचा भाव

एमसीएक्सवर 5 मार्च 2026 रोजी एक्सपायरी असलेला चांदीचा भाव 1.33 टक्के म्हणजेच 3,200 रुपयांनी घसरून 2,36,700 रुपये (प्रति किलो) झाला. चांदीचा भाव 2,35,207 रुपयांवर उघडला होता. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान चांदीची उच्चांकी पातळी 2,37,720 रुपये होती. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये चांदीच्या किमती घसरल्या आहेत. दिल्ली आणि मुंबईत आज 10 ग्रॅम चांदी 2,600 रुपयांना विकली जात आहे. दरम्यान, 100 ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 26,000 रुपये खर्च करावे लागतील. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 2,650 रुपये आहे.

Gold Price Today : आपल्या शहरातील आजचे सोने दर (प्रति 10 ग्रॅम)

दिल्लीमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,56,580 रुपये

22 कॅरेट – 1,43,540 रुपये

18 कॅरेट – 1,17,470 रुपये

मुंबईमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,54,910 रुपये

22 कॅरेट – 1,42,000 रुपये

18 कॅरेट – 1,16,180 रुपये

चेन्नईमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,57,520 रुपये

22 कॅरेट – 1,44,390 रुपये

18 कॅरेट – 1,23,490 रुपये

कोलकातामध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,54,910 रुपये

22 कॅरेट – 1,42,000 रुपये

18 कॅरेट – 1,16,180 रुपये

अहमदाबादमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,56,480 रुपये

22 कॅरेट – 1,43,440 रुपये

18 कॅरेट – 1,17,370 रुपये

लखनऊमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,56,580 रुपये

22 कॅरेट – 1,43,540 रुपये

18 कॅरेट – 1,17,470 रुपये

पाटणामध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,56,480 रुपये

22 कॅरेट – 1,43,440 रुपये

18 कॅरेट – 1,17,370 रुपये

हैदराबादमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,54,910 रुपये

22 कॅरेट – 1,42,000 रुपये

18 कॅरेट – 1,16,180 रुपये

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Railway UTS APP: लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून 'हे' अ‍ॅप बंद होणार, रेल्वे तिकीट आणि पास कसा काढणार?

Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: युद्धज्वर शिगेला, सराफा बाजारात सोने- चांदीच्या दरवाढीला मात्र ब्रेक; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
युद्धज्वर शिगेला, सराफा बाजारात सोने- चांदीच्या दरवाढीला मात्र ब्रेक; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Iran America war unemployment: आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
Mhada : मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget