Gold Silver Price : आज म्हणजेच (16 सप्टेंबर), आज सोन्याचे दर घसरले आहेत. सराफा बाजारात जागतिक स्तरावरील कमकुवत संकेत आणि मजबूत डॉलरमुळे सोन्याच्या दरात (Gold Silver Price) घसरण झाली आहे. आज सोने 1,000 रुपयांनी (Gold Silver Price) घसरून 1,54,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. गेल्या एका महिन्यातील सोन्याचा (Gold Silver Price) हा सर्वात नीचांकी स्तर आहे. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी सोन्याचा हाच दर होता. दुसऱ्या बाजूला चांदीच्या (Gold Silver Price) बाबतीत लोकांना दिलासा मिळत असून, आज सलग दुसऱ्या दिवशी चांदीचा दर 2,34,600 रुपये प्रति किलोग्रामवर स्थिर आहे. म्हणजेच चांदीसाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. (Gold Silver Price)

Continues below advertisement

Gold Price Today : शहरानुसार 24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

दिल्ली: 1,54,400 रुपये

मुंबई: 1,54,400 रुपये

Continues below advertisement

कोलकाता: 1,54,400 रुपये

चेन्नई: 1,54,400 रुपये

पटना: 1,54,600 रुपये

लखनऊ: 1,54,400 रुपये

मेरठ: 1,54,400 रुपये

अयोध्या: 1,54,400 रुपये

कानपूर: 1,54,400 रुपये

अलिगड: 1,54,400 रुपये

मुरादाबाद: 1,54,400 रुपये

मिर्झापूर: 1,54,400 रुपये

झाशी: 1,54,400 रुपये

मथुरा: 1,54,400 रुपये

आग्रा: 1,54,400 रुपये

गोरखपूर: 1,54,400 रुपये

बरेली: 1,54,400 रुपये

प्रयागराज: 1,54,400 रुपये

वाराणसी: 1,54,400 रुपये

गाझियाबाद: 1,54,400 रुपये

नोएडा: 1,54,400 रुपये

गुरुग्राम: 1,54,400 रुपये

Silver Rate Today: शहरानुसार 1 किलो चांदीचा भाव

दिल्ली: 2,34,600 रुपये

मुंबई: 2,34,600 रुपये

कोलकाता: 2,34,600 रुपये

चेन्नई: 2,34,600 रुपये

पटना: 2,34,600 रुपये

लखनऊ: 2,34,600 रुपये

मेरठ: 2,34,600 रुपये

अयोध्या: 2,34,600 रुपये

कानपूर: 2,34,600 रुपये

अलिगड: 2,34,600 रुपये

मुरादाबाद: 2,34,600 रुपये

मिर्झापूर: 2,34,600 रुपये

झाशी: 2,34,600 रुपये

मथुरा: 2,34,600 रुपये

गोरखपूर: 2,34,600 रुपये

बरेली: 2,34,600 रुपये

आग्रा: 2,34,600 रुपये

गाझियाबाद: 2,34,600 रुपये

नोएडा: 2,34,600 रुपये

गुरुग्राम: 2,34,600 रुपये

Gold Silver Price :   आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती

जागतिक स्तरावरील कमकुवत संकेतांमुळे आज सोन्याच्या दरात घसरण (Gold Silver Price) झाली आहे. सोने 4,300 डॉलर प्रति औंसच्या खाली घसरले असून एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईची चिंता वाढली असून, मजबूत अमेरिकन डॉलर आणि वाढत्या बाँड Yield मुळे ही घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. परदेशी बाजारात सोन्याचा भाव 22.28 डॉलर म्हणजेच 0.52 टक्क्यांनी घसरून 4,276.52 डॉलर प्रति औंस राहिला आहे, तर चांदी किंचित घसरून 63.07 डॉलर प्रति औंसवर आली आहे.तर पुढच्या काही दिवसांमध्ये सोने-चांदीच्या दरात चढउतार दिसून येण्याच्या शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या काही महिन्यांत किमतींमध्ये काही तज्ज्ञांनी लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज देखील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.60 लाखांपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यताही वर्तवली आहे. (Gold Silver Price)