एक्स्प्लोर

Gold Silver Price: अमेरिका-इराण युद्ध थांबताच चित्र फिरलं, सोने-चांदी दरात मोठी वाढ, एक तोळा सोन्याचा आजचा भाव किती?

Gold Silver Price: आगामी काळात सोने आणि चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा 2100 रुपयांची वाढ झाली आहे तर चांदीचा भाव 10 हजारांनी वधारला आहे.

Gold Silver Price: गेल्या अनेक दिवसांपासून इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्ध आता थांबले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता कराराचा (Iran America Deal) मसुदा निश्चित झाला असून 19 जानेवारीला त्यावर जिनिव्हा येथे स्वाक्षरी केली जाईल. त्यामुळे संपूर्ण जगाला वेठीला धरणारे हे युद्ध संपुष्टात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच युद्ध संपल्याच्या बातमीने आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवली आणि वायदे बाजारात सकारात्मक पडसाद पाहायला मिळत आहेत. अमेरिका इराणमधील (Iran) युद्ध आता संपण्याचे संकेत मिळताच सोने (Gold price) आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Gold and Silver Todays price) 

शनिवारी बाजारपेठ बंद होताना सोन्याचा प्रतितोळा भाव 1 लाख 48 हजार 300 रुपये इतका होता. तो सोमवारी बाजार उघडताच 1 लाख 51 हजार रुपये प्रतितोळा इतका झाला आहे.  सोन्याच्या दरात 2700 रुपयांची मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरात ही प्रतिकिलो तब्बल 10 हजार रूपयांची वाढ होऊन, शनिवारी असलेले 2 लाख 44 हजार रुपयांचे दर आज दोन लाख 54 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. दोन्ही दर हे जीएसटी वगळून आहेत. अमेरिका इराणमधील युद्ध पूर्णपणे थांबले आहे, असे चित्र स्पष्ट झाले तर पुढील काळात सोने चांदी दरात अजूनही मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी यामुळे अच्छे दिन आले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात तीन टप्प्यांमध्ये शांती कराराची अंमलबजावणी होईल. त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे.

अमेरिका-इराण युद्ध थांबणार असे स्पष्ट होताच जगभरातील भांडवली बाजार, खनिज तेलाचे दर या सर्व ठिकाणी परिणाम पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराची घोषणा झाल्यानंतर क्रूड ऑईलच्या दरात घसरण झाली. दुसरीकडे आशियाई बाजारांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीत दीड-दीड टक्क्यांची तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 1300 अंकांपर्यंत तेजी दिसून आली आणि निफ्टी 50 नं देखील 24 हजारांचा टप्पा पार केला. निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्येही दीड टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

आणखी वाचा

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट

US Israel Peace Deal: अमेरिका-इराण युद्ध थांबलं, 10 कलमी शांती करारात नेमक्या काय अटी, इराणची सर्वात मोठी मागणी मान्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Embed widget