एक्स्प्लोर

Gold Sliver Rate : चांदीचे दर 15000 रुपयांनी वाढले, सोनं 3700 रुपयांनी महागलं, जाणून घ्या नवे दर 

Gold Silver Price : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर आज एमसीएक्सवर ट्रेडिंग सुरु होताच 15000 रुपयांनी वाढले. 

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 15000 रुपयांनी वाढले. तर, दुसरीकडे सोन्याच्या दरात देखील 3700 रुपयांची तेजी दिसून आली. 

एमसीएक्सवर  5 मार्चच्या वायद्याच्या चांदीच्या दरात 15000 रुपयांची तेजी दिसून आली. चांदीचे दर 268120 रुपये किलोवर पोहोचले आहेत. शुक्रवारी एमसीएक्सवर चांदीचा दर 252944 रुपयांवर बंद झाला होता. म्हणजेच आज सकाळी ट्रेडिंग सुरु झालं तेव्हा चांदीचे दर 15176 रुपयांनी महागले आहेत. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात 8584 रुपयांची वाढ झाली होती. 

29 जानेवारीला चांदीच्या दरानं 4 लाखांचा टप्पा ओलांडला होता. चांदीचे दर 420048 रुपये किलोवर पोहोचले होते. त्यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली होती. चांदीच्या दरातील घसरण 2 लाख 25 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होती. त्यात पुन्हा वाढ होऊन चांदी 2 लाख 68 हजार रुपयांवर पोहोचली आहे. उच्चांकाच्या तुलनेत चांदीचे दर 1 लाख 51 हजार 928 रुपये किलो स्वस्त मिळत आहे. 

सोन्याच्या दरात देखील वाढ

चांदीच्या दराप्रमाणं सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. 2 एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे दर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 3700 रुपयांनी वाढले. शुक्रवारी सोन्याचे दर  1 लाख 56 हजार  876 रुपये प्रति तोळा होता. सोमवारी  सोन्याचे दर  1 लाख 60 हजार 600  रुपयांवर पोहोचले, म्हणजे  सोन्याचे दर 3724 रुपयांनी वाढले आहेत. 

सोन्याच्या दरानं देखील 29 जानेवारीला एमसीएक्सवर 1 लाख 93 हजार 96 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सोन्याचे दर 32496 रुपयांनी कमी आहेत. 

सराफा बाजारात सोन्याचे दर किती रुपयांवर?

इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं जाहीर केलेल्या दरांप्रमाणं 24 कॅरेट सोन्याचे दर 158430 रुपये प्रति तोळा आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 154630 रुपये आहे. 20 कॅरेट सोन्याचा दर 141000 प्रति तोळा इतका आहे. 18 कॅरेटचा एका तोळ्याचा दर 128330 आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 102190 रुपये इतका आहे. आयबीजेएनं जारी केलेले दर देशभर सर्वत्र सारखे असतात. हे  दर जीएसटीशिवाय आणि मेकिंग चार्जेस शिवायचे आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
Nanded Crime News: नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Accident News : पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
Pune Petrol Diesel gas shortage: पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Embed widget