एक्स्प्लोर

Gold Rate : चांदी 2100 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात 1300 रुपयांची घसरण, मुंबई आणि नवी दिल्लीसह प्रमुख शहरातील दर जाणून घ्या 

Gold Rate:  सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी तेजी दिसून आली होती. तर, मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं

Gold Rate नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी  तेजी आणि घसरण पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा 15 टक्के टॅरिफ लादल्यानं जागतिक तणाव वाढला आहे. यामुळं एकीकडे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळतेय. जागतिक घडामोडींचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर देखील पाहायला मिळाले आहेत. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 

सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तर, सोने आज 1300 रुपयांनी स्वस्त झालं तर चांदीचे दर 2100 रुपयांनी कमी झाले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 मार्चच्या चांदीच्या वायद्याचे दर 263183 रुपयांवर आले आहेत. चांदीचे दर उच्चांकाच्या तुलनेत 1.56 लाख रुपयांनी स्वस्त आहेत. 

सोने आणि चांदीच्या दरात जागतिक तणाव वाढल्यानं तेजी वाढली होती. मात्र, आज एमसीएक्सवर 2 एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे दर 1303 रुपयांनी कमी झाले. काल सोन्याचा दर 161598 रुपये होता. त्यात घसरण होऊन सोन्याचा दर 160295 रुपयांवर आला आहे. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरानं 29 जानेवारीला 193096 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सोन्याचे दर 32801 रुपयांनी कमी झाले आहेत. 

एमसीएक्सवर चांदीच्य दरांचा विचार केला असता 5 मार्चच्या वायद्याचे चांदीचे दर 263183 रुपये किलो झाले आहेत. कालच्या तुलनेत चांदीचे दर 2150 रुपयांनी कमी झाले आहेत. एमसीएक्सवर चांदीच्या दरानं  29 जानेवारीला  420048 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत चांदी  156865 रुपयांनी स्वस्त आहे. 

2025 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाल्यानं 2025 हे वर्ष सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरले होते.

मुंबई, नवी दिल्लीसह प्रमुख शहरातील सोन्याचा दर (गुड रिटर्ननुसार)

दिल्लीतील सोन्याचा दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,61,510 रुपये
22 कॅरेट - 1,48,060 रुपये
18 कॅरेट - 1,21,170 रुपये

मुंबईतील सोन्याचा दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,61,780 रुपये
22 कॅरेट - 1,48,300 रुपये
18 कॅरेट - 1,21,340 रुपये

चेन्नईतील सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,62,440 रुपये
22 कॅरेट - 1,48,900 रुपये
18 कॅरेट - 1,27,300 रुपये

कोलकातामधील सोन्याचा दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,61,780 रुपये
22 कॅरेट - 1,48,300 रुपये
18 कॅरेट - 1,21,340 रुपये

अहमदाबादमधील सोने दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,61,830 रुपये
22 कॅरेट - 1,48,350 रुपये
18 कॅरेट - 1,21,390 रुपये

लखनऊमधील सोने दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,61,930 रुपये
22 कॅरेट - 1,48,450 रुपये
18 कॅरेट - 1,21,490 रुपये

पाटणा येथील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,61,830 रुपये
22 कॅरेट - 1,48,350 रुपये
18 कॅरेट - 1,21,390 रुपये

हैदराबादमधील सोने दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट - 1,61,780 रुपये
22 कॅरेट - 1,48,300 रुपये
18 कॅरेट - 1,21,340 रुपये 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
Share Market Crash : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका,सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
SIP : शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 
शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget