नवीदिल्ली: सोन्याच्यादरातगेल्याकाहीदिवसांपासूनवाढझाल्याचंपाहायलामिळालंहोतं. सोन्याचेदर1 लाखांच्यापारगेलेआहेत. जरतुम्हीसोनेखरेदीचंनियोजनकरतसालतरतुमच्यासाठीदिलासादेणारीअपडेटआहे. गेल्याआठवड्यातसोन्याच्यादरातघसरणझाल्याचंपाहायलामिळालंआहे. 24 कॅरेटसोन्याचेमल्टीकमोडिटीएक्सचेंजवरीलएकातोळ्याचेदर1900 रुपयांनीघटलेआहेत. फक्तवायदेबाजारचनव्हेतरदेशांतर्गतबाजारातदेखीलसोन्याचेदरघसरलेआहेत. काहीदिवसांपूर्वीसोनेदराततेजीपाहायलामिळालीहोतीआतात्यालाब्रेकलागलाआहे.
MCXवरील10 ग्रॅमसोन्याचादर
मल्टीकमोडिटीएक्सचेंजवरीलसोन्याचादरपाहिलाअसता3 ऑक्टोबरलासंपणाऱ्यावायद्याच्यासोन्याच्यादरांबाबतआढावाघेतल्यासआठवड्यातसोन्याचेदरमोठ्याप्रमाणातघसरलेआहेतशुक्रवारीसोन्याच्यादरातकिरकोळवापाहायलामिळाली. 999 शुद्धाअसणाऱ्यासोन्याचा8ऑगस्टचा दर101798 रुपयेहोता. तोयाशुक्रवारी99850 रुपयांवरआलाआहे. यानुसारएमसीएक्सवरसोन्याचादर1948 रुपयांनीघटलाआहे.
देशांतर्गतबाजारातसोन्याचेदरकितीरुपयांवर
देशांतर्गतसराफाबाजारातीलसोन्याचेदरपाहिलेअसतात्यातदेखीलघसरणझालीआहे. इंडियनबुलियनज्वेलर्सअसोसिएशनच्यावेबसाईनुसार8 ऑगस्टलासोन्याचादर101406 रुपयेइतकाहोता. जोत्याचदिवशीशुक्रवारपर्यंत100942 रुपयांवरआलाआहे.याशुक्रवारीसोन्याचेदर100023 रुपयांवरआळाआहे. म्हणजेचसोन्याचादर919 रुपयांनीघटलाआहे. देशांतर्गतबाजारातमागणीवाढल्यानंसोन्याचेदर1 लाखांच्यापारआहेत.
सोन्याचेदर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेटसोने: 1,00,023 रुपये/10 ग्रॅम
22 कॅरेटसोने: 97,620 रुपये/10 ग्रॅम
20 कॅरेटसोने:89,020 रुपये/10 ग्रॅम
18 कॅरेटसोने: 81,020 रुपये/10 ग्रॅम
14 कैरेटसोने: 64,510 रुपये/10 ग्रॅम
दरम्यान, इंडियनबुलियनज्वेलर्सअसोसिएशनच्यावेबसाईटवरदिलेजाणारेसोन्याचेदरदेशभरातसर्वत्रसारखेअसतात. मात्र, वेगवेगळ्याराज्यातआणिशहरात3 टक्केजीएसटीसहआणिमेकिंगचार्जसहकिंमतवाढते. मेकिंगचार्जप्रत्येकठिकाणीवेगवेगळाअसतो.
