एक्स्प्लोर

Gold-Silver Price Today: सोने चांदी महागली; सणासुदीच्या तोंडावर मोठी वाढ, सोने दीड लाखांच्या पार, जाणून घ्या आजचे भाव

Gold-Silver Price Today: देशभरातही आज सोने-चांदीच्या किमतीत तेजीचे वातावरण दिसून येत आहे.

जळगाव : सोने-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ (Gold-Silver Price Today) नोंदवली गेली असून, गेल्या २४ तासांत सोने चांदीच्या दरांनी जोरदार उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात सुमारे २ हजार रुपयांची वाढ झाली असून, जीएसटी वगळता दर १,५३,००० रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या किमतीतही तब्बल ४ हजार रुपयांची वाढ होऊन दर २,५६,००० रुपयांवर गेले आहेत.(Gold-Silver Price Today)

देशभरातही आज सोने-चांदीच्या किमतीत तेजीचे वातावरण दिसून येत आहे. १५ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सुमारे १,५३,९४० रुपये असून, २२ कॅरेट सोन्याचा दर १,४१,११० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.(Gold-Silver Price Today)

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या दरवाढीवर मोठा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य चर्चांमुळे डॉलर कमजोर झाला आहे. डॉलर घसरल्यास सोने जागतिक बाजारात स्वस्त ठरते, त्यामुळे त्याची मागणी वाढून दरात वाढ होते. याशिवाय देशात बैसाखी, पोइला बोईशाख आणि अक्षय तृतीया यांसारख्या सणांमुळे सोन्याची मागणी वाढल्यानेही दरात तेजी आली आहे.(Gold-Silver Price Today)

चांदीच्या बाबतीत मात्र काही प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. देशात चांदीचा सध्याचा दर प्रति किलो सुमारे २,५४,९०० रुपये असून, गुंतवणूकदारांकडून नफा वसुलीमुळे किंमतीत किरकोळ बदल दिसत आहेत.

Gold-Silver Price Today: महत्त्वाची आकडेवारी

सोन्याची दरवाढ (जळगाव)
१,५१,००० रुपये → १,५३,००० रुपये
वाढ – २,००० रुपये

चांदीची दरवाढ (जळगाव)
२,५२,००० रुपये → २,५६,००० रुपये
वाढ – ४,००० रुपये

Gold-Silver Price Today: आजचे दर (राष्ट्रीय स्तरावर)

२४ कॅरेट सोने – १,५३,९४० रुपये (प्रति १० ग्रॅम)
२२ कॅरेट सोने – १,४१,११० रुपये (प्रति १० ग्रॅम)

चांदी – २,५४,९०० रुपये (प्रति किलो)
१०० ग्रॅम – २५,९४० रुपये
१० ग्रॅम – २,५४९ रुपये

Gold-Silver Price Today: आजचे मोठ्या शहरातील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

दिल्ली
२४ कॅरेट – १,५४,०९० रुपये
२२ कॅरेट – १,४१,११० रुपये

मुंबई
२४ कॅरेट – १,५३,९४० रुपये
२२ कॅरेट – १,४१,११० रुपये

चेन्नई
२४ कॅरेट – १,५५,१४० रुपये
२२ कॅरेट – १,४२,२१० रुपये

कोलकाता
२४ कॅरेट – १,५३,९४० रुपये
२२ कॅरेट – १,४१,११० रुपये

बेंगळुरू
२४ कॅरेट – १,५३,९४० रुपये
२२ कॅरेट – १,४१,११० रुपये

हैदराबाद
२४ कॅरेट – १,५३,९४० रुपये
२२ कॅरेट – १,४१,११० रुपये

अहमदाबाद
२४ कॅरेट – १,५३,९९० रुपये
२२ कॅरेट – १,४१,१६० रुपये

पुणे
२४ कॅरेट – १,५३,९४० रुपये
२२ कॅरेट – १,४१,११० रुपये

लखनऊ
२४ कॅरेट – १,५४,०९० रुपये
२२ कॅरेट – १,४१,२६० रुपये

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याच्या खरेदीत भारात आघाडीवर, दरवर्षी देशात किती केली जाते सोन्याची खरेदी? जाणून घ्या सविस्तर माहिती
सोन्याच्या खरेदीत भारात आघाडीवर, दरवर्षी देशात किती केली जाते सोन्याची खरेदी? जाणून घ्या सविस्तर माहिती
देशात खरच पेट्रोल डिझेलची कमतरता भासणार का? किती आहे साठा? पंतप्रधान मोदींच्या आवाहानानंतर सरकारकडून महत्वाचं निवेदन जारी
देशात खरच पेट्रोल डिझेलची कमतरता भासणार का? किती आहे साठा? पंतप्रधान मोदींच्या आवाहानानंतर सरकारकडून महत्वाचं निवेदन जारी
Cheapest Gold Price: भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, काय आहेत कारणं? सोन्याचे दर वेगवेगळे का असतात? जाणून घ्या सविस्तर
भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, काय आहेत कारणं? सोन्याचे दर वेगवेगळे का असतात? जाणून घ्या सविस्तर
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
Embed widget