Donald Trump Tariffs on India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफचा परिणाम आता भारतातीलअनेकउद्योगक्षेत्रात दिसायला लागलाय. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 50 टक्के टॅरिफ लादलं असल्याचे सांगितलं जातंय. परिणामी याचा फटका आता भारतीय बाजारपेठेवर पडलाअसून अमेरिकेच्या टॅरिफवॉरमुळे गुजरातमधील (Donald Trump Tariffs on India) हिरे उद्योगास (Diamond Market) मोठा हादरा बसला आहे. ज्यामुळेगेल्या 10 दिवसांत जवळपास 1 लाख लोकांनाआपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तरहेसंकटअधिकबळावणारअसल्याचीभीतीहिव्यक्तकेलीजातआहे.
छोट्या हिरा युनिट्सला टॅरिफचा सर्वाधिक फटका
अमेरिकेनेभारतावरलादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे भारतीतीलवेगवेगळ्याउद्योग क्षेत्रावरपरिणामहोतअसल्याचेबघायलामिळतआहे. तिकडे देशातील कोळंबी निर्यात (Shrimp export ) उद्योग देखील गंभीर संकटात सापडला आहे. अशातचआता गुजरातमधील हिरे उद्योगासहीया टॅरिफचाफटकाबसतानादिसतआहे. गुजरातच्या सौराष्ट्र भागातील भावनगर, आमरेली आणि जुनागढ येथील छोट्या हिरा युनिट्सला टॅरिफचा सर्वाधिक फटका बसला आहे. टॅरिफ वाढल्यामुळे अनेकांच्या निर्यात ऑर्डर्स प्रलंबित झाल्या आहेत किंवा रद्द झाल्या असल्याचीमाहिती गुजरातमधील 'डायमंड वर्कर्स युनियन'चे उपाध्यक्ष भावेश टांक यांनी दिलीआहे. त्यामुळेआगामीकाळातपरिस्थितीसुधारलीनाहीतरसंकटआणखीगडदहोण्याचीभीतीहीआताजाणकारव्यक्तकरतआहे.
सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांचीभेटघेणार?
दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र महासभेची (UNGA) शिखर परिषद सप्टेंबर 2025 मध्ये न्यू यॉर्क येथे होणार आहे. या व्यासपीठावर, जगातील सर्वोच्च नेते पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अजेंडा निश्चित करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. ही बैठक केवळ भारत-अमेरिका संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकत नाही, तर व्यापार, शुल्क आणि भू-राजकीय मुद्द्यांवरही त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो.
जर ही बैठक झाली, तर गेल्या 7 महिन्यांत दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी बैठक असेल. पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये शेवटची व्हाईट हाऊसला भेट दिलीहोती. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोघांमध्ये वैयक्तिक चर्चाहीझाली होता, परंतु दुसऱ्या कार्यकाळात टॅरिफ आणिइतर व्यापार मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या विधानांमुळे या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. परिणामीयाभेटीतकाहीतोडगानिघतोका? हेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.
इतरमहत्वाच्याबातम्या
