एक्स्प्लोर

Donald Trump Tariff: अमेरिकेच्या टॅरिफमुळे गुजरातला मोठा झटका, डायमंड मार्केटमध्ये हाहा:कार, 1 लाख जणांच्या नोकऱ्या गेल्या

Donald Trump Tariffs on India: अमेरिकेच्या टॅरिफवॉरमुळे गुजरातमधील हिरे उद्योगास मोठा हादरा बसला आहे. ज्यामुळे गेल्या 10 दिवसांत जवळपास 1 लाख लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

Donald Trump Tariffs on India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफचा परिणाम आता भारतातील अनेक उद्योगक्षेत्रात दिसायला लागलाय. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 50 टक्के टॅरिफ लादलं असल्याचे सांगितलं जातंय. परिणामी याचा फटका आता भारतीय बाजारपेठेवर पडला असून अमेरिकेच्या टॅरिफवॉरमुळे गुजरातमधील (Donald Trump Tariffs on India)  हिरे उद्योगास (Diamond Market) मोठा हादरा बसला आहे. ज्यामुळे गेल्या 10 दिवसांत जवळपास 1 लाख लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर हे संकट अधिक बळावणार असल्याची भीतीहि व्यक्त केली जात आहे.

छोट्या हिरा युनिट्सला टॅरिफचा सर्वाधिक फटका

अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे भारतीतील वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रावर परिणाम होत असल्याचे बघायला मिळत आहे. तिकडे देशातील कोळंबी निर्यात (Shrimp export ) उद्योग देखील गंभीर संकटात सापडला आहे. अशातच आता गुजरातमधील हिरे उद्योगासही या टॅरिफचा फटका बसताना दिसत आहे. गुजरातच्या सौराष्ट्र भागातील भावनगर, आमरेली आणि जुनागढ येथील छोट्या हिरा युनिट्सला टॅरिफचा सर्वाधिक फटका बसला आहे. टॅरिफ वाढल्यामुळे अनेकांच्या निर्यात ऑर्डर्स प्रलंबित झाल्या आहेत किंवा रद्द झाल्या असल्याची माहिती गुजरातमधील 'डायमंड वर्कर्स युनियन'चे उपाध्यक्ष भावेश टांक यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती सुधारली नाही तर संकट आणखी गडद होण्याची भीतीही आता जाणकार व्यक्त करत आहे.

सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार?

दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र महासभेची (UNGA) शिखर परिषद सप्टेंबर 2025 मध्ये न्यू यॉर्क येथे होणार आहे. या व्यासपीठावर, जगातील सर्वोच्च नेते पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अजेंडा निश्चित करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. ही बैठक केवळ भारत-अमेरिका संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकत नाही, तर व्यापार, शुल्क आणि भू-राजकीय मुद्द्यांवरही त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो.

जर ही बैठक झाली, तर गेल्या 7 महिन्यांत दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी बैठक असेल. पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये शेवटची व्हाईट हाऊसला भेट दिली होती. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोघांमध्ये वैयक्तिक चर्चाही झाली होता, परंतु दुसऱ्या कार्यकाळात टॅरिफ आणि इतर व्यापार मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या विधानांमुळे या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. परिणामी या भेटीत काही तोडगा निघतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार रुपये, कधी कुठे कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार रुपये, कधी कुठे कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Share Market : धनत्रयोदशीपूर्वीच शेअर बाजारात गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप 500 लाख कोटींच्या पार, तज्ज्ञांनी तेजीचं ट्रम्प कनेक्शन सांगितलं
धनत्रयोदशीपूर्वीच शेअर बाजारात गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप 500 लाख कोटींच्या पार
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Embed widget