एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात सकाळी घसरण, दुपारी स्थिरता, Sensex मध्ये 134 अंकांची घसरण तर Nifty 15,799 वर स्थिरावला

Market at Close Updates: बँक, आयटी, एमएमसीजी या क्षेत्रातल्या शेर्असची आज विक्री झाल्याचं दिसून आलं. 

मुंबई: शेअर बाजारात चढ उतार कायम आहे. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 134 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 32 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 0.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 53,026 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.21 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,799 अंकांवर स्थिरावला.

आज सकाळी शेअर बाजाराची सुरवात झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली. त्यानंतर दुपारी बाजार काहीसा स्थिर झाला. आज मेटल, ऑटो, ऑईल अॅन्ड गॅस, उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली तर बँकिंग, आयटी, एमएमसीजी या क्षेत्रातल्या शेर्असमध्ये घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉल कॅपनध्येही काहीशी घसरण झाली. निफ्टीमधील 16 शेअर्समध्ये वाढ झाली तर 34 शेअर्समध्ये घसरण झाली

रुपयाची निचांकी घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपयाने निचांकी पातळी गाठली असून रुपयामध्ये सातत्याने घसरण सुरूच आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 78.97 इतकी आहे. मंगळवारी हीच किंमत 78.77 इतकी होती. 

सुरुवात मोठ्या घसरणीने
आज शेअर बाजारात सेन्सेक्स 554.30 अंकाच्या घसरणीसह 52,623.15 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा 50 शेअरचा निफ्टी निर्देशांक 148.50 अंकांच्या घसरणीसह 15,701 अंकांवर खुला झाला होता. सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स  293 अंकांच्या घसरणीसह 52,885.71 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 92 अंकांच्या घसरणीसह 15,757.50 अंकांवर व्यवहार करत होते. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

  • ONGC- 3.21 टक्के
  • NTPC- 2.27 टक्के
  • Reliance- 2.08 टक्के
  • Coal India- 1.26 टक्के
  • Sun Pharma- 1.22 टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली

  • HDFC Life- 4.36 टक्के
  • HUL- 3.63 टक्के
  • Apollo Hospital- 3.24 टक्के
  • Axis Bank- 2.62 टक्के
  • TATA Cons. Prod- 2.29 टक्के

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसला चीन, सियाचीन ग्लेशियरजवळ बेकायदेशीर रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Congress Sangli  : क्राँग्रेसला सांगलीची सल, विश्वजीत कदमांनी बोलून दाखवली खदखदLok Sabha : आघाडी आणि महायुतीच्या जागांवरील उमेदवारांची घोषणा बाकी नेमका घोळ काय ? Special ReportZero Hour Guest Center : सांगलीत विश्वजीत कदम ठाकरेंवर कडाडले, Chandrahar Patil यांना काय वाटतं?Zero Hour : पक्ष नेत्यांसमोर Vishwajeet Kadam यांची उघड नाराजी, विश्वजीत कदमांचा ठाकरेंना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसला चीन, सियाचीन ग्लेशियरजवळ बेकायदेशीर रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
वाशी APMC संचालकाच्या अटकेनंतर इतरांवर अटकेची टांगती तलवार, निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
वाशी APMC संचालकाच्या अटकेनंतर इतरांवर अटकेची टांगती तलवार, निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
बीड लोकसभेत नवा ट्विस्ट, जरांगेंचा खास माणूस निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी भरला अर्ज
बीड लोकसभेत नवा ट्विस्ट, जरांगेंचा खास माणूस निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी भरला अर्ज
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
Embed widget