एक्स्प्लोर

CDSL च्या शेअरमध्ये मार्चपासून आतापर्यंत 60 टक्के तेजी, एका दिवसात शेअरमध्ये 153 रुपयांची वाढ, गुंतवणूकदार मालामाल, बाजारात काय घडलं?

CDSL Share Price : सीडीएसएलच्या शेअरमध्ये एका दिवसात 10 टक्के तेजी पाहायला मिळाली. या स्टॉकमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली.

मुंबई : सेंट्रल डिपॉजिटरी सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरमध्ये 9 टक्के तेजी पाहायला मिळाली. सीडीएसएलच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. यामुळं निफ्टी भांडवली मार्केट निर्देशांकात दुपारच्या वेळी 2 टक्के तेजी पाहायला मिळाली. सीडीएसएलचा शेअर 1682रुपयांवर पोहोचला.

सीडीएसएलच्या शेअरमध्ये एका दिवसात 153 रुपयांची वाढ झाली. गेल्या पाच महिन्यातील उच्चांक सीडीएसएलनं गाठला आहे. एका दिवसात 1.5 कोटी शेअरचं ट्रेडिंग झालं. ही आकडेवारी दुपारी 1 वाजेपर्यंतची होती. शुक्रवारी सीडीएसएलच्या मध्ये 57.10 लाख शेअरचं ट्रेडिंग झालं होतं. मार्चपासून या स्टॉकमध्ये 60 टक्क्यांचे तेजी पाहायला मिळाली आहे. हा स्टॉक मार्च महिन्यात 1047 रुपयांवर होता.  

सीडीएसएलचा शेअर 17 डिसेंबर 2024 या दिवशी 1989 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर सीडीएसएलच्या स्टॉकमध्ये तेजी आणि घसरण सुरु होती. 

सीडीएसएलचा मार्च तिमाहीत निव्वळ नफा 22 टक्क्यांनी घटून तो 100.39 टक्क्यांवर आला. कंपनीचा महसूल देखील घटून 6.7 टक्क्यांनी  घटून 224.45  कोटी रुपयांवर आला. सीडीएसएलच्या संचालकांनी अंतिम लाभांश 12.50 रुपये जाहीर केला आहे. 10 रुपयांच्या दर्शनी किंमतीवर हा लाभांश जाहीर करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात सीडीएसएलनं 1:1 बोनस शेअर जाहीर केला होता. 

सेन्सेक्समध्ये आज घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, बीएसईवीरल काही शेअरमध्ये 10 टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली. यामध्ये फेअरकेम ऑरगॅनिक्स, डिफ्यूजन इंजिनिअर्स, पेन्नार आएनडी, ग्लोबल ऑफशअर, जॉइनड्रे कॅपिटल, अनुपम फिनसर्व, जीई पॉवर इंडिया, टोक्यो प्लास्ट इंट, भंडारी होजिएरी , लुमॅक्स ऑटो टेक या स्टॉकमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

फेअरकेम ऑरगॅनिक्स 14.46 टक्के , डिफ्यूजन इंजिनिअर्स 14.01 टक्के, पेन्नार आएनडी 13.95 टक्के, ग्लोबल ऑफशोअर 13.39 टक्के, जॉइनड्रे कॅपिटल 12.45 टक्के, अनुपम फिनसर्व 12.13 टक्के, जीई पॉवर इंडिया 12.10 टक्के, टोक्यो प्लास्ट इंट 11.99 टक्के, भंडारी होजिएरी 11.17 टक्के , लुमॅक्स ऑटो टेक 11.16 टक्के या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली.

सेन्सेक्स 77.26 अंकांनी घसरुन 81373.75 वर पोहोचला. तर, निफ्टी 50 निर्देशांकात  34.11 अंकांची घसरण झाली, हा निर्देशांक 24716.6 वर पोहोचला.   

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Home Loan : गृह कर्ज अन् वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार? आरबीआयच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and RSS Mohan Bhagwant: भाषेच्या आधारावर भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य...'
महाराष्ट्रातील भाषिक भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य...'
Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?

व्हिडीओ

Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार
ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report
ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and RSS Mohan Bhagwant: भाषेच्या आधारावर भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य...'
महाराष्ट्रातील भाषिक भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य...'
Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
Kim Kardashian Net Worth: लहान बहिणीच्याच एक्स बॉयफ्रेंडला डेट करतेय 'ही' 45 वर्षांची रिअ‍ॅलिटी स्टार; 18000 कोटींच्या साम्राज्याची मालकीण, आता VIDEO होतोय व्हायरल
लहान बहिणीच्याच एक्स बॉयफ्रेंडला डेट करतेय 'ही' 45 वर्षांची रिअ‍ॅलिटी स्टार; 18000 कोटींच्या साम्राज्याची मालकीण, आता VIDEO होतोय व्हायरल
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
Embed widget