Union Budget 2025 Live Updates : करमुक्त उत्पन्न मर्यादा 12 लाखांवर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2025 Live Updates:अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मांडण्यास सुरुवात केली.सीतारामन या अर्थसंकल्प मांडण्यास उभ्या राहताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली

युवराज जाधवLast Updated: 02 Feb 2025 10:27 AM

पार्श्वभूमी

Nirmala Sitharaman Speech Union Budget 2025 Live Updates : अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी (1 फेब्रुवारी) 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलं....More